शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सेक्स हिंदोळ्यावर

By admin | Updated: July 11, 2014 01:37 IST

भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराला निश्चित स्वरूपात चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. कररचनेबाबतचा सरकारचा तर्कसंगत दृष्टिकोन त्यामधून स्पष्ट होत आहे.

भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराला निश्चित स्वरूपात चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. कररचनेबाबतचा सरकारचा तर्कसंगत दृष्टिकोन त्यामधून स्पष्ट होत आहे. पायाभूत सुविधा, स्थावर मालमत्ता आणि आर्थिक क्षेत्रला शेअर बाजारात लाभ होणार आहे. संरक्षण आणि विमा क्षेत्रमध्ये थेट परकीय गुंतवणुकीची परवानगी, हे विशेष उल्लेखनीय आहे. 
 
न्सेक्सने सलग तिस:या व्यावसायिक सत्रत घसरण नोंदविली आहे. आज बाजाराला नफेखोरीचाही फटका बसला. सत्रच्या मध्यात कमावलेले अंक बाजाराला शेवटच्या टप्प्यात गमवावे लागले.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पहिल्या अर्थसंकल्पात आज गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत. अर्थसंकल्पाचा उचित परिणाम होऊन बाजार 25,920 अंकांर्पयत वर चढला होता; मात्र नंतर बाजारात नफावसुलीचे सत्र सुरू झाले. त्याचा परिणाम होऊन बाजार 25,117 अंकांर्पयत खाली आला. दिवसअखेरीस 72.06 अंकांची घसरण नोंदवून बाजार 25,372.75 अंकांवर बंद झाला. ही घसरण 0.28 टक्के आहे. 27 जूननंतरचा हा सर्वात नीचांकी बंद ठरला आहे. 27 जून रोजी सेन्सेक्स 25,099.92 अंकांवर बंद झाला होता. 
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केल्यानंतर शेअर बाजार कोसळायला सुरुवात झाली. सेन्सेक्स दुपार्पयत 300 अंकांनी कोसळला. नंतर मात्र बाजार सुधारायला लागला. जेटलींचे भाषण पूर्ण होईर्पयत सेन्सेक्स 475 अंकांनी उसळला होता. 25,92क्.46 अंकांना त्याने स्पर्श केला होता. दुपारनंतर बाजाराने पुन्हा उलटा प्रवास सुरू केला. प्राप्त केलेला सर्व लाभ त्याने गमावला. चढ आणि उताराच्या टापूत तब्बल 8क्क् अंकांच्या मर्यादेत सेन्सेक्स खाली-वर होताना दिसून आला. गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या पर्यायांत खरेदी आणि विक्री केल्यामुळे तो सतत खाली-वर होत होता. 
बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल म्हणाले, की संपुआ सरकारने सादर केलेल्या हंगामी अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणो फार मोठे फेरबदल केले नाहीत. वित्तीय आघाडीवर अर्थसंकल्पाने थोडे निराश केली आहे. सबसिडी व्यवहार्य करण्याच्या मुद्दय़ावर अर्थसंकल्पात कोणतेही भाष्य नाही. 
 
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 17.25 अंकांनी कोसळून 7,567.75 अंकांवर बंद झाला. ही घसरण 0.23 टक्के आहे. एका क्षणी निफ्टी 7,500 अंकांच्या खाली घसरून 7,479.05 अंकांर्पयत गेला होता. दिवसभर तो खाली-वर होत होता. एका क्षणी तो 7,731.05 अंकांर्पयत वरही चढला होता. 
 
भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराला निश्चित स्वरूपात चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. कररचनेबाबतचा सरकारचा तर्कसंगत दृष्टिकोन त्यामधून स्पष्ट होत आहे. पायाभूत सुविधा, स्थावर मालमत्ता आणि आर्थिक क्षेत्रला शेअर बाजारात लाभ होणार आहे. संरक्षण आणि विमा क्षेत्रमध्ये थेट परकीय गुंतवणुकीला दिलेली परवानगी, हे विशेष उल्लेखनीय आहे.