शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ पोलीस अधिका:यांच्या बदल्या

By admin | Updated: August 3, 2014 00:29 IST

राज्य शासनाने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिका:यांच्या शनिवारी सायंकाळी बदल्या जाहीर केल्या.

पुणो : राज्य शासनाने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिका:यांच्या शनिवारी सायंकाळी बदल्या जाहीर केल्या. पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी याबाबतचे आदेश दिल्यानंतर तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ बदलीची वाट पाहणा:या अधिका:यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कारकीर्द गाजवणारे अधीक्षक सारंग आवाड हे पुणो शहर पोलीस दलात बदलून आले आहेत. तर, वाहतूक उपायुक्त म्हणून पुण्यात यशस्वी कारकीर्द निभावणारे विश्वास पांढरे यांची बदली नवी मुंबईला करण्यात आली आहे. 
जालिंदर सुपेकर यांची सीआयडीहून जळगावच्या अधीक्षकपदी वर्णी लावण्यात 
आली आहे. तर, सांगलीचे
अतिरिक्त अधीक्षक डी. पी. प्रधान 
यांची पुणो लाचलुचपत प्रतिबंधक 
विभागाच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.  
व्ही. एन. देशमाने यांची नाशिकच्या अतिरिक्त अधीक्षकपदावरून पुणो सीआयडीमध्ये बदली करण्यात आली आहे. मरोळहून पी. आर. पाटील यांचीही सीआयडी पुणो येथे बदली करण्यात आली 
आहे. रेल्वेचे अतिरिक्त अधीक्षक एस. जी. सोनवणो यांची महामार्ग पोलिसांच्या पुणो विभागाच्या अधीक्षकपदी बदली झाली आहे. डॉ. जय जाधव हे औरंगाबादहून राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक म्हणून बदलून आले आहेत. येत्या काही दिवसात आणखी काही अधिका:यांची बदल्या अपेक्षित आहेत़ (प्रतिनिधी)
 
सरदेशपांडे नांदेडला तर पाठक, रानडे पुण्यात
परिमंडल दोनचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांची बदली पुण्याहून नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. तर, विशेष शाखेचे उपायुक्त प्रदीप देशपांडे यांची बदली नाशिक सीआयडीला करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मकरंद रानडे यांची पुन्हा पुण्यामध्ये बदली करण्यात आली आहे. यासोबतच राज्य गुप्तवार्तामध्ये नेमणुकीस असलेले ज्ञानेश्वर चव्हाण यांची बदली लातूरचे अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याचे अधीक्षक अंकुश शिंदे यांची सीआयडीला बदली झाली आहे. नवी मुंबईचे उपायुक्त एस. व्ही. पाठक यांची पुणो शहरात बदली झाली आहे. आणखी काही बदल्या अपेक्षित आहेत.