शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

दुसरा विवाह करणा:या डॉक्टरला सक्तमजुरी

By admin | Updated: August 3, 2014 00:34 IST

घटस्फोट न घेता दुसरे लगA करणा:या आयुव्रेद डॉक्टरला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. सरदार यांनी 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली,

पुणो : घटस्फोट न घेता दुसरे लगA करणा:या आयुव्रेद डॉक्टरला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. सरदार यांनी 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली, तर माहेराहून पैसे आणावेत यासाठी डॉक्टर असणा:या पहिल्या पत्नीचा छळ केल्याप्रकरणीही पतीला दोषी धरून एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.
डॉ. संजय वसंतराव शितोळे (वय 38, रा. खडकी रावणगाव, ता. दौंड) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या 34 वर्षीय डॉक्टर सविता (रा. कोथरूड) यांनी  फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सरकारी वकील अॅड संध्या काळे यांनी 7 साक्षीदार तपासले. डॉ. संजय व डॉ. सविता यांचा 4 फेब्रुवारी 1999 रोजी विवाह झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी संजयने दारू पिऊन सविता यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. (प्रतिनिधी)
 
4 दवाखाना सुरू करण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत यासाठी शारीरिक, मानसिक छळ करू लागले. त्यानंतर सविता यांनी माहेराहून 2क् हजार रुपये आणले, तरीही संजय याने त्रस देण्यास कमी केले नाही. त्यामुळे त्या माहेरी निघून गेल्या. तेथून त्रस न देण्याच्या हमीवर संजयने सविता यांना घरी आणले होते.