शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी, युती सरकारच्या काळात सिडको, मेट्रो प्रकल्पात घोटाळे; कॅगचे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 06:49 IST

‘कॅग’ अहवालावर मंत्रिमंडळात चर्चा

मुंबई : सिडको, मेट्रो प्रकल्प आदींमध्ये २०१० पासून झालेले काही घोटाळे आणि प्रक्रियेतील त्रुटींवर (प्रोसिजरल लॅपसेस) कॅगच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आल्याची माहिती असून हा अहवाल गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाचून दाखवण्यात आला. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली.तत्कालीन आघाडी सरकार आणि नंतरचे भाजप-शिवसेना युतीचे सरकार अशा दोन्हींच्या काळातील काही निर्णयांवर ताशेरे असल्याचे सूत्रांनी सांगितले. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने कॅगचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत वाचून दाखविला. विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात तो मांडला जाण्याची शक्यता आहे. एकूण बारा मुद्यांवर कॅगने ताशेरे ओढले असल्याची माहिती आहे. २०१२ मध्ये मेट्रोशी संबंधित एका प्रकरणात २५ कोटींचा अ‍ॅडव्हान्स देण्यात आला, या संबंधीचाही उल्लेख त्यात असल्याचे कळते. ‘महाविकास आघाडी सरकारला ज्या ज्या प्रकरणांची चौकशी करावी असे वाटते, ती त्यांनी खुशाल करावी. सिडकोचे संचालक मंडळ हे स्वायत्त पाहत असते व त्यावर मुख्यमंत्री किंवा नगरविकास मंत्री नसतात, अशी प्रतिक्रिया माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी या प्रकरणी निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशीची मागणी केली.

 

टॅग्स :Metroमेट्रोcidcoसिडकोcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा