संजय राऊत हाजीर हो!

By Admin | Updated: October 29, 2016 02:05 IST2016-10-29T02:05:49+5:302016-10-29T02:05:49+5:30

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीच्या वादाप्रकरणी खासदार संजय राऊत यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. उच्च न्यायालयाने ५ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे

Sanjay Raut Hazir Ho! | संजय राऊत हाजीर हो!

संजय राऊत हाजीर हो!

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीच्या वादाप्रकरणी खासदार संजय राऊत यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. उच्च न्यायालयाने ५ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश राऊत यांना दिले आहेत. न्यायालयाने गत सुनावणीत अनुपस्थित असल्याने राऊत यांना फटकारले होते. तसेच न्यायालयात आला नाहीत तर आणावे लागेल असा इशाराही दिला होता.

Web Title: Sanjay Raut Hazir Ho!