शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

नगरमधून संग्राम जगताप; माढ्यातून संजय शिंदे, राष्ट्रवादीचा नवा डाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 3:43 AM

अहमदनगर मतदारसंघातून आमदार संग्राम अरुण जगताप, तर माढ्यातून आ. बबन शिंदे यांचे बंधू संजयमामा शिंदे यांना उमेदवारी देऊन अनुक्रमे सुजय विखे व रणजितसिंह मोहिते-पाटील यांची कोंडी करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा  आहे.

- अतुल कुलकर्णी मुंबई  - अहमदनगर मतदारसंघातून आमदार संग्राम अरुण जगताप, तर माढ्यातून आ. बबन शिंदे यांचे बंधू संजयमामा शिंदे यांना उमेदवारी देऊन अनुक्रमे सुजय विखे व रणजितसिंह मोहिते-पाटील यांची कोंडी करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा  आहे. अमरावतीतून नवनीतकौर राणा यांना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीनेसहमती दर्शवल्याची माहिती आहे.मात्र, नवनीत कौर राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभ्या राहणार की, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार, याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही, असेप्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सांगितले. नवनीत कौर राणा लढण्यास इच्छुक असून त्यांनी पती रवी राणा यांच्यासह राष्ट्रवादीचेअध्यक्ष शरद पवार आणि खा. प्रफुल्ल पटेल यांची बुधवारी भेट घेतली. मात्र अमरावतीबाबत दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले.राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांनीही पवारांची भेट घेत भूमिका स्पष्ट केली. अनिल गोटे-शरद पवार भेट तब्बल २६ वर्षानंतर आ. अनिल गोटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तेलगी प्रकरणानंतर गोटे पवारांपासून दुरावले होते. कोणत्याही परिस्थितीत मला केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांना पराभूत करायचे आहे म्हणून मी पवारांची भेट घेतली, असे नंतर गोटे यांनी सांगितले. भामरेंच्या विरोधात स्वत: गोटे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.राज ठाकरेंच्या भेटीचे राजमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चचलर््े ाा उधाण आले होते. मनसे लोकसभा निवडणूकलढविणार नसली, तरी राज ठाकरे भाजपाविरोधात प्रचार करणार आहेत. राज यांच्या सभांच्या नियोजनासाठीच ही भेट असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार