शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

सलमानच्या खटल्यावर 16 जूनर्पयत स्थगिती

By admin | Updated: June 3, 2014 01:51 IST

अभिनेता सलमान खानच्या हिट अॅण्ड रन प्रकरणावर कार्यक्रम सादर न करण्याची खाजगी वृत्त वाहिन्यांवर घातलेली बंदी उच्च न्यायालयाने 16 जूनर्पयत वाढवली आह़े

हिट अॅण्ड रन प्रकरण
मुंबई :  अभिनेता सलमान खानच्या हिट अॅण्ड रन प्रकरणावर कार्यक्रम सादर न करण्याची खाजगी वृत्त वाहिन्यांवर घातलेली बंदी उच्च न्यायालयाने 16 जूनर्पयत वाढवली आह़े सोमवारी सुटीकालीन न्या़ एस़ सी़ गुप्ते यांच्यासमोर यावर सुनावणी झाली़ त्यात वरील तारखेर्पयत वृत्त वाहिन्यांवरील बंदी कायम करीत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली़
सलमानने 12 वर्षापूर्वी वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत चौघांना चिरडल़े यात एकाचा बळी गेला़ याप्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आह़े काही वृत्त वाहिन्यांनी या संपूर्ण घटनेवर कार्यक्रम सादर केल़े 
यावर आक्षेप घेत सलमानने वृत्त वाहिन्यांविरोधात दावा दाखल केला़ तसेच अशा कार्यक्रमांवर बंदी आणण्यासाठी स्वतंत्र अजर्ही केला़ त्याची दखल घेत न्यायालयाने 3क् मे रोजी वृत्त वाहिन्यांना हिट अॅण्ड रनप्रकरणी कार्यक्रम सादर करण्यास मनाई केली़ (प्रतिनिधी)