शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

ट्रकचालकांना लुटणारा सराईत जेरबंद, हत्या करून झाला होता फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 1:39 PM

विशेष म्हणजे सदर आरोपीला यापूर्वी हत्येसह रात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचाली करणे व चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली

वर्धा : धोत्रा शिवारात ट्रकचालकाची हत्या करून ट्रकचालकाकडील रोख व इतर मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या दहा तासात जेरबंद केले आहे. राहूल भीमण्णा पवार (१९) रा. हिंगणघाट असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो कर्नाटक राष्ट्रातील यादगिरी येथील मुळ रहिवासी आहे.  

विशेष म्हणजे सदर आरोपीला यापूर्वी हत्येसह रात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचाली करणे व चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. आरोपीने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून तो इतर साथीदारांच्या मदतीने  गुन्हे करीत असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. परिणामी पोलिसांनीही आपल्या तपासाला गती देत या टोळीतील सर्व सदस्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

धोत्रा शिवारातील घटनेनंतर दोन चमू तयार करून तपासाला गती देण्यात आली. दरम्यान खात्रीदायक माहितीच्या आधारे राहूल पवार याला येणोरा पारधी बेड्यावरून ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून तपास सुरू आहे.- निलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. वर्धा. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस