शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

प्रदीप जैस्वालांबाबत 'ती' अफवा आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 2:48 PM

जैस्वाल यांना रात्रीपासून कार्यकर्त्यांचे आणि हितचिंतकांचे फोन सुरु

मुंबई : औरंगाबाद मध्य मतदारसंघातून  निवडून आलेले  शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांची प्रकृती ठीक नसून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु असल्याची चर्चा रात्रीपासून औरंगाबाद जिल्ह्यात सुरु असल्याने शिवसैनिक व प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत होते. मात्र ही फक्त अफवा असून, माझी प्रकृती अत्यंत उत्तम व ठणठणठणीत असल्याचा खुलासा प्रदीप जैस्वाल यांनी केला आहे.

नुकतेच औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडून आलेले प्रदीप जैस्वाल यांच्याबाबत कुणीतरी खोडसाळ पणाने, ते आजारी असल्याची अफवा शहरात पसरवली. त्यांनतर जैस्वाल यांना रात्रीपासून कार्यकर्त्यांचे आणि हितचिंतकांचे फोन सुरु असून, आतापर्यंत 500 पेक्षा अधिका लोकांनी त्यांना फोन केला असल्याचे जैस्वाल म्हणाले.

जैस्वाल यांनी आपल्या फेसबुक पेजवरून एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात त्यांनी खुलासा केला आहे की, मी आजारी असल्याचे आणि माझी प्रकृती ठीक नसल्याने मुंबईत उपचार सुरु असल्याची कुणीतरी शहरात अफवा पसरवली आहे. मात्र मी सर्वांना विनंती करतो की, या अफवांवर विश्वास ठेवू नका. माझी प्रकृती आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने अत्यंत उत्तम व ठणठणीत असल्याचे जैस्वाल म्हणाले.