शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच

By admin | Updated: March 22, 2017 02:03 IST

उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही निवासी डॉक्टरांंनी आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. रेसिडेंट डॉक्टर्स आॅफ महाराष्ट्रने मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मुंबई : उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही निवासी डॉक्टरांंनी आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. रेसिडेंट डॉक्टर्स आॅफ महाराष्ट्रने मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उच्च न्यायालयाने मंगळवारी या सामूहिक रजा आंदोलन प्रकरणी डॉक्टरांना फटकारले. मात्र तरीही ठोस कार्यवाही झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी बोलून दाखविली. केली. निवासी डॉक्टरांच्या या सामूहिक रजा आंदोलनामुळे राज्यभरात जवळपास ४०० शस्त्रक्रिया लांबणीवर गेल्या असून रुग्णांची वणवण सुरू आहे.इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य सचिव डॉ. पार्थिव संघवी यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील काही वर्षांपासून डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी, ही प्रमुख मागणी आहे. प्रशासनाने त्वरित सुरक्षेविषयी कार्यवाही करावी. डॉक्टरांवर हल्ल्याची ५० प्रकरणांचे निकाल आजही प्रलंबित आहेत.रुग्णालयांमध्ये शस्त्रधारी सुरक्षारक्षक आणि पोलिसांची नेमणूक करावी, अलार्म सिस्टीम असावी, हल्ला झालेल्या डॉक्टरने वैयक्तिक गुन्हा दाखल करण्याऐवजी त्याची जबाबदारी रुग्णालय वा संबंधित संस्थेने घ्यावी, या प्रकरणांचा निकाल जलदगती न्यायालयांमार्फत द्यावा, अशा आरोपींकरता कठोर शिक्षेची तरतूद असावी, तसेच होळी, गणेशचतुर्थी आणि गोपाळकाला अशा सणांदरम्यान अतिरिक्त सुरक्षेची तरतूद करावी या डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या युथ विंगचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)