शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांच्या एमपीएससी भरती प्रक्रियेत सुधारणा, कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल होताच आयोगाने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 12:52 IST

तांत्रिक बिघाडामुळे तृतीयपंथीयांचे अर्ज ऑनलाइन यंत्रणेमध्ये स्वीकारले जात नव्हते

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी तृतीयपंथी असा स्वतंत्र विभाग तयार केला आहे. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे तृतीयपंथीयांचे अर्ज ऑनलाइन यंत्रणेमध्ये स्वीकारले जात नव्हते. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल होताच, आयोगाने याची दखल घेऊन ऑनलाईन भरती प्रक्रियेत सुधारणा केली. तसेच आयोगाने कोणतीही जाहिरात काढताना तांत्रिक बाबींची नीट खबरदारी घ्यावी. तृतीयपंथीयांसाठी पर्याय खुला ठेवावा, असे निर्देश न्यायमूर्तीनी दिले. ही माहिती विभागीय तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळाच्या सहअध्यक्ष शिवानी गजबर यांनी दिली.लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी तृतीयपंथीयांना अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीसंदर्भात गजबर यांनी मे २०२५ मध्ये आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात यांची भेट घेतली होती. तसेच ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याची विनंती केली होती. मात्र, आयोगाकडून कोणतीही सुधारणा झाली नव्हती. अखेर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली. याची माहिती मिळताच आयोगाने अर्ज भरती प्रक्रियेत सुधारणा केली. तसेच गजबर यांचा अर्ज भरून घेतला.या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्तीनी आयोगाला खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. अॅड. अमित साळी यांनी गजबर यांची बाजू न्यायालयात मांडली. तसेच अॅड. जयेश उमेशचंद्र मोरे यांचे सहकार्य लाभले.