शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

नाशिकची रविजा सिंगल आशियातील यंगेस्ट ‘आयर्नगर्ल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 10:25 PM

नाशिक : फ्रान्समधील खडतर अशी आयर्नमॅन स्पर्धा काही महिन्यांपूर्वीच पूर्ण करून आयर्नमॅन झालेले पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची कन्या रविजानेही आॅस्ट्रेलियात पार पडलेली फुल आयर्नमॅन स्पर्धा निर्धारित वेळेपेक्षा १५ तास ५४ मिनिटांत पूर्ण केली आहे़ फु ल आयर्नमॅन ही स्पर्धा वयाच्या १९व्या वर्षी पूर्ण करणारी आशिया खंडातील रविजा ही पहिली मुलगी ठरली असून, ती राष्ट्रीय जलतरणपटू आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त सिंगल यांची कन्या: १५ तास ५४ मिनिटांत आयर्नमॅन स्पर्धा पूर्णकमी वयातील आशियातील पहिली मुलगी

नाशिक : फ्रान्समधील खडतर अशी आयर्नमॅन स्पर्धा काही महिन्यांपूर्वीच पूर्ण करून आयर्नमॅन झालेले पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची कन्या रविजानेही आॅस्ट्रेलियात पार पडलेली फुल आयर्नमॅन स्पर्धा निर्धारित वेळेपेक्षा १५ तास ५४ मिनिटांत पूर्ण केली आहे़ फु ल आयर्नमॅन ही स्पर्धा वयाच्या १९व्या वर्षी पूर्ण करणारी आशिया खंडातील रविजा ही पहिली मुलगी ठरली असून, ती राष्ट्रीय जलतरणपटू आहे.

पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची मुलगी रविजा सिंगल हिने रविवारी (दि़२) आॅस्ट्रेलियात पार पडलेली ‘आॅस्ट्रेलियन आयर्नमॅन’ ही स्पर्धा १५ तास ५४ मिनिटांमध्ये पूर्ण केली़ आयर्नमॅन स्पर्धेत ४ किलोमीटर स्वीमिंग, १८०़८ किलोमीटर सायकलिंग तर ४२ किलोमीटर रनिंग ही १६ तासांत पूर्ण करावयाची असते़ मात्र रविजाने हे अंतर निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत पूर्ण करून एक नवीन इतिहास रचला आहे़ रविजा ही गत दोन वर्षांपासून डॉ़ पिंप्रिकर यांच्या जीममध्ये सराव करते तर मुस्तफा टोपीवाला यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे़

आॅस्ट्रेलियन आयर्नमॅन स्पर्धेत रविजाने केलेल्या कामगिरीमुळे ती आशियातील यंगेस्ट आयर्नगर्ल ठरली आहे. दरम्यान, रविजाने केलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याची प्रतिक्रिया तिचे ट्रेनर ताहेर काचवाला यांनी व्यक्त केली आहे़सार्थ अभिमानरविजा हिने आॅस्ट्रेलियातील आयर्नमॅन ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली, याचा सार्थ अभिमान आहे़ मुलांसाठी केवळ अभ्यासातच करिअर आहे, असे नाही तर खेळातही चांगले करिअर आहे़- डॉ़ रवींद्र् सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक