शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

राजू शेट्टींना मोठा धक्का; ‘स्वाभिमानी’च्या रविकांत तुपकरांनी साथ सोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 6:58 PM

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी करताना जागावाटपावेळी 49 मतदारसंघांवर त्यांनी गेल्याच आठवड्यात दावा केला होता.

अकोला : कालपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासोबत असणारे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने विदर्भामध्ये मोठा धक्का बसला आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी करताना जागावाटपावेळी 49 मतदारसंघांवर त्यांनी गेल्याच आठवड्यात दावा केला होता. तसेच राजू शेट्टी यांचे ते खंदे समर्थक मानले जात होते. सदाभाऊ खोत यांच्याशी काडीमोड घेतल्यानंतर पक्षामध्ये तुपकरच दोन नंबरचे नेते होते. यामुळे त्यांना स्वाभिमानीने प्रदेशध्यक्षपदही दिले होते. मात्र, तुपकर यांनी राजीनामा दिल्याने राजू शेट्टी यांना मोठा धक्का मानला जात आहे. 

 

तुपकर हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी बॅटींगही केली होती. भाजप प्रवेश लवकरच केला जाणार असून मुहूर्ताची वाट पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तुपकरांनी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री व रविकांत तुपकरांमध्ये चर्चा झाली.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना