शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ रानबदकाचे अकोल्यात आगमन

By admin | Updated: January 3, 2015 01:02 IST

‘फॅलकेटेड डक’ ; पानवठय़ांवर स्थलांतरीत पक्ष्यांची किलबील.

अकोला : हिवाळा सुरू झाला, की सर्व पक्षिमित्र आणि पक्षी अभ्यासकांना उत्सुकता लागते ती स्थलांतरीत पक्ष्यांच्या आगमनाची. अकोल्यातील पक्षीमित्र व अभ्यासक दिपक जोशी, डॉ. मिलिंद चौखंडे, विष्णु लोखंडे व रवि घोंगळे यांनी दररोज ३ तास, अशा सलग आठवडाभर कुंभारीच्या तलावावर पक्ष्यांच्या महत्वपूर्ण नोंदी घेतल्या. या मोहिमेत पक्षीमित्रांना ह्यफॅलकेटेड डकह्ण हे अतिशय दुर्मिळ रानबदक आढळून आले.प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ. सलिम अली यांनी ह्यफॅलकेटेड डकह्णची नोंद आपल्या ह्यदि बुक ऑफ इंडियन बर्डसह्ण या पुस्तकात केली आहे. गुजरात व नेपाळ या भागात एकटाच आढळणारा हा पक्षी कुंभारीच्या तलावावर निरिक्षण करणार्‍या पक्षीमित्रांनाही एकटाच आढळून आला. विशेष बाब म्हणजे या निरिक्षणादरम्यान पक्षीमित्रांना ह्यलिटिल ग्रीन हेरॉनह्ण व ह्ययुरेशियन व्हिजनह्ण या देखण्या व दुर्मिळ द्विजगणांनीदेखील दर्शन दिले.वाढत्या लोकसंख्येमुळे शहरांचा विस्तार झपाट्याने होतोय. कधी काळी शहरांपासून अंतर ठेवून असणारे तलाव-बंधारे आज शहराचेच भाग बनले असल्याने पाणवठय़ांवर विसावणार्‍या पक्ष्यांची संख्या रोडवत चालली आहे. युरोप, लद्दाख, रशिया, सैबेरिया, मध्य आशिया या भागातून हे पक्षी या परिसरात येतात. वनविभागामार्फत नुकतीच पाणवठय़ावरील पाणपक्ष्यांची गणना करण्यात आली. पहिला टप्पा म्हणून वनविभागाने एका दिवसात ही गणना आटोपती घेतली. वनविभागाने सलग पंधरा दिवस किंवा आठवडाभर पक्षीमित्रांना सोबत घेऊन ही गणना केल्यास निश्‍चितच महत्त्वाच्या नोंदी हाती येतील, अशी आशा पक्षीमित्रांनी व्यक्त केली.