शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम राष्ट्रातील मुल्ला-मौलवींना अयोध्येत एकत्र करणार: रामविलास वेदांती

By admin | Updated: June 29, 2016 18:07 IST

मुस्लिम राष्ट्रातील मुल्ला-मौलवींना अयोध्येमध्ये एकत्रित करुन चर्चा घडवून आणणार आहोत, असे प्रतिपादन रामजन्मभूमी शिलान्यासाचे अध्यक्ष व माजी खासदार रामविलास वेदांती यांनी केले.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २९ : रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद हा वाद गेली अनेक वर्षे जटिल बनून राहिला आहे. त्याची सोडवणूक करण्यासाठी अमेरिका, पाकिस्तान, इराण, इराक, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान अशा मुस्लिम राष्ट्रातील मुल्ला-मौलवींना अयोध्येमध्ये एकत्रित करुन चर्चा घडवून आणणार आहोत,  असे प्रतिपादन रामजन्मभूमी शिलान्यासाचे अध्यक्ष व माजी खासदार रामविलास वेदांती यांनी केले.विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पालखी सोहळ्यानिमित्त वेदांती बोलत होते. यावेळी राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते, माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पठाण, डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा आदी मान्यवर उपस्थित होते. वेदांती म्हणाले, ह्यह्यभारतातील हिंदू व मुस्लिम समाजामध्ये 1992 पासून एक तेढ निर्माण झाली आहे. रामजन्मभूमी व बाबरी मस्जिदीच्या जागेबद्दल वादविवाद चालू आहेत. आजपर्यंत त्यावर सर्वमान्य असा तोडगा निघालेला नाही. अशावेळी विश्वधर्मी श्रीराम मानवता भवनाची उभारणी करण्याची डॉ. कराड यांची योजना अतिशय उत्तम आहे. याबद्दलची योजना केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही करु.