शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या विद्यार्थ्यावर रॅगिंगचा प्रयत्न

By admin | Updated: December 6, 2015 01:56 IST

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात शुक्रवारी मध्यरात्री मेडिकलच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर रॅगिंगचा प्रयत्न झाला.

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात शुक्रवारी मध्यरात्री मेडिकलच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर रॅगिंगचा प्रयत्न झाला. त्यास नकार दिल्यावर रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याला मारहाण केली.जयंत तोंडे (२०, रा. मूळ गाव पाथर्डी, अहमदनगर) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. त्याने महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांना दिलेल्या तक्रार अर्जामध्ये संशयित रुपेंद्रसिंग सुमितराय, राहुल मीना, राहुल चाजोर्निया, जितेंद्र वर्मा, निनाद भालेराव, हेमंत चव्हाण आदींनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटीच्या निर्णयानुसार या संशयितांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. जयंतला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांचे क्लासबंद आंदोलनपहिल्या वर्षात शिकणाऱ्या सुमारे १४० विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता रामानंद यांची भेट घेतली. यावेळी जोपर्यंत दोषींवर सक्त कारवाई होत नाही, तोपर्यंत क्लासमध्ये एकही विद्यार्थी बसणार नाही, अशी भूमिका घेत निवेदन दिले. (प्रतिनिधी)