शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कारेगावच्या 'सोशल मीडिया स्टार' निर्मला नवलेंचे काय झाले? इंजिनिअर, सरपंच... लोकांचाही होता मोठा पाठिंबा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:55 IST

Nirmala Nawale Karegaon Sarpanch : शल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना दिवंगत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी दिली होती.

सोशल मीडियावरील आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पंचायत समिती निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या कारेगाव पंचायत गटातून निर्मला नवले यांचा पराभव झाला असून, मनीषा पाचंगे यांनी त्यांचा पराभव करत विजय संपादन केला आहे.

निर्मला नवले या केवळ शिरूर तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडिओंमुळे प्रसिद्ध आहेत. माजी सरपंच म्हणून त्यांनी केलेली कामे आणि बोलण्याची धाटणी यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात मतदारांनी मनीषा पाचंगे यांच्या पारड्यात आपले मत टाकले आहे.

सोशल मीडियावरील क्रेझ कमी पडली?निवडणुकीच्या प्रचारात निर्मला नवले यांच्या सभांना मोठी गर्दी होत होती. डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून ही निवडणूक त्या सहज जिंकतील असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, ग्राऊंड लेव्हलवर मनीषा पाचंगे यांनी केलेल्या नियोजित प्रचारामुळे निर्मला नवले यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिरूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या या निकालाने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Karegaon's Social Media Star Nirmala Navale Lost Election: What Happened?

Web Summary : Nirmala Navale, known for her social media presence, faced defeat in the Pune Zilla Parishad election. Despite her popularity and perceived easy win, Manisha Pachange secured victory. Ground-level campaigning proved crucial, sparking political discussions.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५