शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune: केदार जाधवचे वडील अखेर सापडले, पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवून घेतला शोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 00:12 IST

Kedar Jadhav: केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे संध्याकाळी मुंढवा पोलीस ठाण्याजवळ सापडले. पोलीस दलातील पाच पथकांकडून महादेव जाधव यांचा शोध घेण्यात येत होता.

भारताचा क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील आज सकाळपासून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत तपासाला सुरुवात केली होती. दरम्यान, केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे संध्याकाळी मुंढवा पोलीस ठाण्याजवळ सापडले. पोलीस दलातील पाच पथकांकडून महादेव जाधव यांचा शोध घेण्यात येत होता. ते सापडल्यानंतर केदार जाधव याने पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांना आपल्यासोबत नेले.

 केदार जाधव याचं कुटुंब पुण्यातील  कोथरूड भागात राहायला आहे. त्याचे वडील महादेव जाधव हे आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास रिक्षाने गेले.  मात्र आत्तापर्यंत त्यांचा काहीच शोध लागलेला नाही. त्यांच्या जवळ असलेला फोन सुद्धा बंद लागत होता. त्यामुळे चिंतातूर झालेल्या जाधव कुटुंबीयांनी पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल केली.

केदार जाधव यांचे वडील महादेव जाधव बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महादेव जाधव सिटी प्राईड कोथरूड येथुन सकाळी रिक्षात बसून गेले होते. मात्र नंतर त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यांच्या तपासासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात केली होती. 

टॅग्स :Kedar Jadhavकेदार जाधवFamilyपरिवारPuneपुणे