शहरं
Join us  
Trending Stories
1
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
2
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
3
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
5
Panchayat 3 ची झलक बघायची आहे? 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा ट्रेलर
6
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
7
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
8
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
9
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
10
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
11
मृणाल दुसानीस इंडस्ट्रीत करणार कमबॅक?; सिनेकरिअरविषयी दिली मोठी हिंट
12
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
13
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
14
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
15
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
16
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
17
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
18
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
19
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
20
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ

खासगी बसेस आता पूर्ण क्षमतेने धावणार, गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2020 3:41 AM

Private buses : कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या नियमांची अंमलबजावणी बंधनकारक करण्यात आली आहे.

मुंबई : खासगी कंत्राटी बसगाड्यांतून १० टक्के क्षमतेने पर्यटक आणि प्रवासी वाहतुकीला  परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना गृहविभागाकडून जारी केल्या.  मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या नियमांची अंमलबजावणी बंधनकारक करण्यात आली आहे. वाहन स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण केलेले असावे, प्रवास करणारा पर्यटक गट बदलताना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी/प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे, बसचे आरक्षण कक्ष-कार्यालय, चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी तसेच, या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी नेहमी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बस जेथे उभ्या राहतात त्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

ताप, सर्दी-खोकला असल्यास प्रवेश नाही- बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल-गनद्वारे तपासणी करावी. - एखाद्या प्रवाशास ताप, सर्दी-खोकला अशा कोविड आजाराची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास त्यांना प्रतिबंध करावा. - तसेच प्रवासादरम्यान शारीरिक अंतर ठेवण्याची दक्षता घेण्याबाबत प्रवाशांना सूचना द्याव्यात. - सर्वांच्या नोंदी ठेवाव्यात, आदी सूचनाही देण्यात आल्या. या सर्वांच्या नाेंदी ठेवणे बंधनकारक आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र