शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट, मनसेची माघार, अभिजित पानसे भरणार नाहीत उमेदवारी अर्ज 
2
"कान उघडून ऐका..., 27 चा ट्रेलर ठीक नसेल"! अयोध्येतील भाजप पराभवावर हे काय बोलून गेले महंत राजूदास?
3
आजचे राशीभविष्य: व्यापारवृद्धी, अचानक धनलाभाचे योग; कामात यश, उत्साहवर्धक दिवस
4
Share Market Open : आधी घसरण, मग तेजी; सेन्सेक्स-निफ्टी ग्रीन झोनमध्ये; विप्रो वधारला, हिंदाल्को आपटला
5
मनोज जरांगेंना मोठा धक्का! उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली; ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल
6
एनडीएतील घटक पक्षांना हवी आहेत लोकसभाध्यक्षपदासह मलईदार खाती
7
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून; मंत्रिमंडळाने राज्यपालांना केली शिफारस
8
धक्कादायक! मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरात चोरी, १० तोळं सोनं लंपास
9
Blinkit च्या गोदामात अन्न सुरक्षेशी तडजोड! छाप्यात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित
10
ईएमआय वाढणार की घटणार? आज निर्णय, RBI जाहीर करणार पतधोरण
11
बिहारमध्ये पेपरफुटी, महाराष्ट्राच्या पालकांमध्ये तीव्र संताप, नीट युजीची विश्वासार्हता धोक्यात
12
राज्यातील १५ खासदार वयाची साठी ओलांडलेले; चाळिशीच्या आतील केवळ सहा!
13
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : निकालानंतर सुंदाेपसुंदी, भाजपच्या सर्व्हेवर शिंदेसेनेची नाराजी; अजित पवारांच्या बैठकीस आमदारांची दांडी
14
Lok Sabha Election Result 2024 : सर्व १२१ अशिक्षित उमेदवारांना नाकारले, तुमच्या खासदाराचे शिक्षण किती?
15
निवडणूक यंत्रणा नि:पक्षपाती हे निकालानेच सिद्ध केले : एस. चोकलिंगम
16
पाठिंब्याच्या मोबदल्यात जदयुचे भाजपवर दबावाचे राजकारण
17
मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा, देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थांच्या यादीत समावेश
18
इतर राज्यांमध्येही चालली छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांची जादू
19
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : ‘वंचित’ला तब्बल ८ मतदारसंघांमध्ये विजयी मताधिक्यापेक्षाही जास्त मते
20
Lok Sabha Election Result 2024 : ६ राज्यांत काँग्रेसच्या पराभवामुळे सत्ता मिळवण्यात ‘इंडिया’ला अपयश

मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले

By अण्णा नवथर | Published: May 13, 2024 9:00 AM

मतदान करू देण्यास कर्मचाऱ्यांनी नकार देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर नगर शहरातील सावेडी उपनगरातील काही मतदारांची नावे मतदार यादी मध्ये चुकीची आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आडनाव चुकीचे असल्यामुळे दोघा मतदारांना मतदान करता आले नाही.

सावेडी उपनगरातील प्रफुल्ल भौरीलाल खंडेलवाल व त्यांच्या पत्नी या सावेडी उपनगरातील समर्थ विद्यामंदिर शाळेतील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले आले होते. परंतु मतदार यादीमध्ये त्यांचे आडनाव झालानी, असे असल्यामुळे त्यांना मतदान केंद्रातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यांनी काही प्रतिनिधींशी कार्यकर्त्यांशीही चर्चा केली. परंतु खंडेलावाल ऐवजी झालानी, असे आडनाव असल्यामुळे त्यांना मतदान करताना अडचण निर्माण झाली. त्यांच्या आधार कार्डवरदेखील खंडेलवाल असे आडनाव आहे. परंतु तरी देखील त्यांना मतदान करू देण्यास कर्मचाऱ्यांनी नकार देण्यात आला.

टॅग्स :ahmednagar-pcअहमदनगरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४