शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

दुःखद! मंदिरात पूजेची तयारी करतानाच पुजाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 3:48 PM

घटस्थापनेच्या दिवशीच घडलेल्या घटनेने कागल तालुक्यात हळहळ

ठळक मुद्देघटस्थापनेच्या दिवशीच घडलेल्या घटनेने कागल तालुक्यात हळहळ.

कागल  : बोरवडे ( ता. कागल ) येथील ग्रामदैवत जोतिर्लिंग मंदीरातील मुख्य पुजारी जोतिराम शामराव गुरव ( वय ४२ ) यांचे मंदिरात पुजेची तयारी करतानाच ह्लदयविकाराच्या धक्क्याने गुरुवारी पहाटे निधन झाले. ऐन दसऱ्याच्या तोंडावरच घटस्थापनेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बोरवडेचा दसरा महोत्सव परिसरात मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो. आज घटस्थापनेच्यादिवशी पहाटे सहा वाजता जोतिर्लिंग मंदीरात जोतिराम गुरव पुजेची तयारी करत होते. यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. 

परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. शांत व मनमिळावू स्वभावाच्या जोतिराम यांनी ग्रामस्थांत आदराचे स्थान मिळवले होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू