शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने गर्भवतीच्या आई-वडिलांची धावपळ; धक्का देण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 1:57 AM

तळेगावरोही उपकेंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने मुलीला प्रसुतीसाठी घेऊन जाणाऱ्या आई-वडिलांना रुग्णवाहिकेला धक्का देण्याची वेळ आली.

- महेश गुजराथीचांदवड : तळेगावरोही उपकेंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने मुलीला प्रसुतीसाठी घेऊन जाणाऱ्या आई-वडिलांना रुग्णवाहिकेलाधक्का देण्याची वेळ आली. रुग्णवाहिका सुरु न झाल्याने मालवाहतूक गाडीने महिलेला प्रसुतीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात न्यावे लागले.सोनाली नवनाथ नन्नावरे (२२) यांना प्रसूती वेदना होऊ लागताच गुरुवारी रात्री सुमारास तळेगावरोही प्राथमिक केंद्रात दाखल केले. तिथे पहाटे चार वाजता जास्त वेदना होऊ लागल्याने त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला आरोग्य सहायकांनी दिला. मात्र रुग्णवाहिका ऐनवेळी नादुरुस्त झाल्याने सोनालीच्या आई-वडिलांवर रुग्णवाहिकेला धक्का द्यावा लागला. अखेर रुग्णवाहिका सुरू न झाल्याने नातेवाईकांच्या मदतीने मालवाहतूक गाडीने त्यांना चांदवड येथे दाखल करावे लागले. सोनाली यांची सकाळी प्रसूती होऊन त्यांनी गोंडस मुलीला जन्म दिला.ही रु ग्णवाहिका नादुरु स्त असल्याचे आढळले आहे. त्यासंदर्भातील प्रस्तावही जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाला पाठविला आहे. - डॉ. पंकज ठाकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र