शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

भांडण बायकांचे..मार पोलिसाला!

By admin | Updated: June 13, 2014 14:54 IST

घरगुती भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ३ पोलीस कर्मचार्‍यांपैकी एकास मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री ११.३0 च्या सुमारास घडली.

 लई हाईट् झाली देवा : वट पौर्णिमेच्या रात्री तिघींचा 'मारयज्ञ'

जळगाव : स्टेशन रोडवरील देव हाईट्स या हॉटेलमध्ये घरगुती भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ३ पोलीस कर्मचार्‍यांपैकी एकास मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री ११.३0 च्या सुमारास घडली.पूजा योगेश पंजवाणी (रा.पुणे, ह.मु. सिंधी कॉलनी) ही रडत शहर पोलीस स्टेशनला आली. देव हॉटेल्समध्ये मला मारहाण झाल्याची तक्रार तिने ठाणे अंमलदाराला दिली. त्याची खात्री करण्यासाठी ३ पोलीस कर्मचारी हॉटेलमध्ये गेले असता त्यापैकी महेंद्र राघो जाणे या कर्मचार्‍यास शिवीगाळ करून रम्पी पंजवाणी, जया पंजवाणी, आशा वरयाणी यांनी मारहाण केली, अशी फिर्याद महेंद्र जाणे यांनी दिली आहे.दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच मीडीयाच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. एका छायाचित्रकारास मारहाण करून त्याचा कॅमेराही फोडण्यात आल्याचे वृत्त आहे.या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेचे वृत्त कळताच हॉटेल परिसरात एकच गर्दी झाली होती.