शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

सिडकोतील टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई

By admin | Published: May 07, 2014 1:37 AM

परिसरात दहशत पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी नागरिकांना दिले.

सिडको : चौकाचौकांत उभे राहून टवाळखोरी करणाऱ्यांवर आज अंबड पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. याबरोबरच चौकांत बैठका घेऊन पोलिसांनी नागरिकांशी संवादही साधला. परिसरात दहशत पसरविणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी नागरिकांना दिले. सिडको तसेच परिसरातील मुख्य चौक तसेच शाळा व महाविद्यालयांसमोर गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी दहशत पसरविण्याचा प्रकार सुरू केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या टवाळखोरांवर वचक रहावा तसेच नागरिकांच्याही मनातील भीती दूर व्हावी, यासाठी मंगळवारी पोलीस उपआयुक्त डॉ.स्वामी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी मुख्य रस्त्यावर पायी फिरून टवाळखोरांवर कारवाई केली. उत्तमनगर, राजरत्ननगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक यांसह परिसरात पोलिसांनी फिरून नागरिकांशी संवादही साधला.(वार्ताहर)सामान्य नागरिकही साध्या वेशातील एक पोलीसच असतो. गुन्हेगारांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी न घाबरता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. - डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस उपआयुक्त, नाशिक