शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

गुल्लरघाट-खटकालीची आनंददायी सहल

By admin | Updated: July 31, 2014 02:09 IST

धारगडपरिसरात निसर्गाची मुक्तहस्ते उधळण.

डॉ. किरण वाघमारे / अकोलानिसर्गाच्या सान्निध्यात काही काळ घालवायचा असेल तर गुल्लरघाट-खटकाली सारखी शांत जागा दुसरी नाही. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण झालेली ही ठिकाणे पर्यटकांना आनंद दिल्याशिवाय राहत नाहीत. अकोल्यापासून जवळच असलेल्या या रमणीय ठिकाणांना श्रावण महिन्यात भेट दिली तर निसर्गाचे विलोभनीय रूप अनुभवण्यास मिळाल्याशिवाय राहत नाही. गुल्लरघाट-खटकाली ही दोन्ही ठिकाणे आकोटपासून जवळ आहेत. धारगडच्या वाटेवरच खटकाली आहे. खटकालीच्या चहूबाजूने निसर्गाचा अनुपम नजराणा अनुभवण्यास मिळतो. खटकाली गावात पर्यटकांना राहण्याची इच्छा झाल्यास त्यांच्यासाठी विश्रामगृह सज्ज आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा आनंद येथे पर्यटकांना मिळतो. खटकाली गाव सोडून पुढे चालू लागलो की, मोठा धबधबा आपल्या नजरेस पडतो. मुख्य रस्त्यापासून एक कि.मी. आत चालत गेले की हा धबधबा दिसतो. याला ह्यसुलईह्ण किंवा ह्यसूर्याह्ण धबधबा म्हणून ओळखल्या जाते. धबधब्यापासून काही अंतरावर जंगलात चालू लागल्यावर ह्यहायअस्ट पॉइंटह्ण आहे. हा या परिसरातील सर्वात उंच भाग आहे. येथून मेळघाट अभयारण्याचे विलोभनीय दर्शन घडते. या परिसरात फिरताना अनेक लहान-मोठे धबधबे नजरेस पडतात. खटाकालीवरून पुढे गेल्यानंतर गुल्लरघाट किंवा गोटूल हे आणखी एक निसर्गरम्य पर्यटन केंद्र आहे. येथे आकोट वन्यजीव विभागाने निसर्ग वाचन केंद्र उभारले आहे. येथे घराच्या भिंतीवर आयुर्वेदिक वनौषधींची माहिती देणारे चित्र काढलेले आहेत. हे चित्र अप्रतिम असे आहेत. वन्य जीवांची माहितीदेखील या केंद्रात प्रदर्शित केली आहे. वनांविषयीची संपूर्ण माहिती या परिचय केंद्रात मिळते. येथे ट्रेकिंग करणार्‍यांसाठीदेखील चांगली सुविधा आहे. मनसोक्त उडणारे रंगबिरंगी फुलपाखरं आपले मनोरंजन करण्यासाठी येथे सदैव तयार असतात. परिसरातील आकर्षक जंगली फुलं आपल्याला एक वेगळचं समाधान देऊन जातात. गुल्लरघाटचा निसर्ग अनुभवण्याची मजा काही औरच आहे. सकाळपासून सुरू झालेली आपली सहल सायंकाळ कशी झाली, याची आठवणदेखील होऊ देत नाही. आनंददायी ठरावी, अशी ही सहल आहे.