शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"पार्थ पवारना क्लिनचीट मिळालेलीच नाही, चौकशी अजून सुरू!"; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:41 IST

Parth Pawar Pune Land Scam case : पार्थ पवार यांना क्लिनचीट मिळाल्याच्या बातम्या खोट्या आहेत का? अंजली दमानिया यांनी पुराव्यासह काय स्पष्टीकरण दिले? वाचा सविस्तर बातमी.

मुंबई: पार्थ पवार यांना पुण्यातील जमीन घोटाळ्यात क्लिनचीट मिळाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या आहेत. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या दाव्यांचे जोरदार खंडन केले आहे. "पार्थ पवारना कोणतीही क्लिनचीट मिळालेली नाही, उलट त्यांची चौकशी अजूनही सुरूच आहे," असे स्पष्ट करत दमानिया यांनी या प्रकरणाला पुन्हा एकदा वाचा फोडली आहे.

दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, "हा अहवाल माध्यमांपर्यंत पोहोचलाच कसा? कारण अहवाल अद्याप पूर्ण झालेला नाही आणि तो रिलीजही झालेला नाही. या संदर्भातील शेवटची बैठक अद्याप होणे बाकी आहे." दमानिया यांनी पुराव्यादाखल काही कागदपत्रांच्या प्रिंट आऊट सादर केल्या आहेत. शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात झालेल्या करारावर पार्थ पवार यांचे नाव, सही आणि शिक्का असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

FIR मधील नावपार्थ पवार यांचे एफआयआरमध्ये नाव नव्हते, म्हणून चार्जशीटमध्ये नाव येणे शक्य नव्हते, याचा अर्थ क्लिनचीट असा होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

खारगे समितीला इशारा"खारगे समिती पार्थ पवारला या प्रकरणातून बाहेर काढू शकत नाही. जर तसा प्रयत्न झाला, तर मी समितीला धारेवर धरीन," असा इशाराही दमानिया यांनी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत पार्थ पवार या घोटाळ्यातून बाहेर येऊ शकत नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला असून, प्रसंगी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Anjali Damania claims Parth Pawar hasn't received clean chit; probe ongoing!

Web Summary : Social activist Anjali Damania refuted claims of a clean chit for Parth Pawar in a Pune land scam. She asserted the investigation is ongoing, questioning how the unreleased report reached the media and threatening to challenge any attempts to exonerate Pawar.
टॅग्स :parth pawarपार्थ पवारanjali damaniaअंजली दमानियाfraudधोकेबाजीNCPराष्ट्रवादी काँग्रेस