शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या विजयाचा आनंद लोकांना झालाय, याचा...", विजयानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 19:27 IST

Pankaja Munde : विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी विजयासाठी आवश्यक कोट्यापेक्षा जास्त मते घेऊन विजय मिळवला आहे. पंकजा मुंडे विजयी झाल्यामुळे कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अखेर पंकजा मुंडे विधान परिषदेत विजयी झाल्यामुळे त्यांचा राजकीय वनवास संपला, अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मला आनंद वाटत आहे. मी पक्षासाठी अधिक जोमाने काम करेन, असे त्या म्हणाल्या. तसेच, माझ्या विजयाचा आनंद लोकांना झाला आहे, याचा फार मला आनंद आहे. जिथे जास्त योगदान देऊ शकेन, तिथं चांगलं काम करेन. आता राज्यात काम करण्याची संधी मिळाली आहे, या निवडणुकीत ज्यांनी मदत केली. त्या सर्वांचे आभार मानते. लोकांच्या चेहऱ्यांकडे पाहून आनंद वाटतोय, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

दरम्यान, २०१९ मधील विधानसभा आणि २०१४ मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी कमबॅक केले आहे. पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी २३ मतांचा कोटा पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र पंकजा मुंडे यांनी त्यापेक्षा ३ मतं जास्त म्हणजेच २६ मतं मिळवत विजय मिळवला आहे.

मुंडे कुटुंबीय भावनिक! पंकजा मुंडे यांच्या विजयाचा मुंडे कुटुंबीयांना मोठा आनंद झाला आहे. संपूर्ण मुंडे कुटुंब विधानसभा परिसरात एकत्र पाहायला मिळाले. पंकजा मुंडे यांच्या या विजयानंतर त्यांच्या बहीण आणि माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना आज सर्वात मोठा आनंद झाल्याचे म्हटले. यावेळी, प्रीतम मुंडे यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू पाहायला मिळाले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेVidhan Parishadविधान परिषदVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Maharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा