शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

४५ तोळं सोनं अन् व्यवसाय शेती, स्वत:ची गाडीही नाही; पंकजा मुंडेंची संपत्ती किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 12:53 IST

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. अर्जासोबत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.

मुंबई : या महिन्यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी जवळपास १२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांच्यासह एकूण पाच जणांना भाजपाने विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडेंना विधान परिषदेत संधी मिळाल्याने त्यांचा राजकीय वनवास आता संपणार, अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

पंकजा मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. अर्जासोबत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, पंकजा मुंडे यांच्यावर जवळपास पावणे चार कोटींचे कर्ज आहे. तसेच, त्यांच्याकडे तब्बल ४५ तोळे सोने असल्याचे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

याचबरोबर, पंकजा मुंडे यांच्याकडे स्वत:ची एकही गाडी नाही. त्यांची स्थावर व जंगम अशी मिळून संपत्ती सुमारे ७ कोटी रुपयांची आहे. तसेच, पंकजा मुंडे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांचा मुख्य व्यवसाय शेती व समाजसेवा आहे. शेती, भाडे व माजी विधानसभा सदस्यांचे निवृत्तीवेतन हा त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत आहे. 

पंकजा मुंडे यांची संपत्ती किती?- ४५ तोळं सोनं- नावावर एकही गाडी नाही. - विविध बँक खात्यात ९१ लाख २३ हजार ८६१ रुपयांच्या ठेवी- सोने - ४५० ग्रॅम. किंमत - ३२ लाख ८५ हजार-चांदी - चार किलो. किंमत ३ लाख २८ हजार - शेअर व म्युच्युअल फंडात १ कोटी २८ लाख ७५ हजार ६९४ रुपयांची गुंतवणूक- स्थावर मालमत्तेची एकूण किंमत - ९६ लाख ७३ हजार ४९० रुपये- जंगम मालमत्तेची एकूण किंमत - ६ कोटी ८ लाख १५ हजार ७०९ रुपये- एकूण कर्ज - २ कोटी ७४ लाख ८९ हजार ५१८ रुपये- पतीच्या नावावर बँक कर्ज - २ कोटी ५० लाख ३२ हजार ४२७ रुपये- पतीच्या नावे वैयक्तिक कर्ज - २४ कोटी ७७ लाख ७५ हजार ९१८- रोख रक्कम - २ लाख ८४ हजार ५३०- इतर दागिने - २ लाख ३० हजार- शेती अवजारे - ४० हजार रुपये- कॉम्प्युटर्स, प्रिंटर्स- १५ हजार ८०० रुपये

पंकजा यांच्या पतीच्या नावावरील दागिने...- सोनं - २०० ग्रॅम - मूल्य १३ लाख- चांदी - २ किलो - मूल्य १ लाख ३८ हजार- इतर दागिने - २ लाख १५ हजार 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024BJPभाजपाbusinessव्यवसाय