शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर वारी २०१९ : माऊलींच्या रिंगण सोहळ्यावर वरुणराजाची कृपादृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 21:00 IST

बाजीरावाची विहीर आणि वाखरी येथे उभे आणि गोल रिंगण सोहळ्याला लाखो भक्तांनी गर्दी केली होती.

- अमोल अवचिते-  

वाखरी :  उभे, गोल रिंगणाचा सोहळा । साठवूनी पाहती डोळा । लीला करी अश्व भोळा । रिंगण करी ॥विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची पाऊले वेगाने पंढरीकडे वाटचाल करत आहेत. बाजीरावाची विहीर येथे दुसऱ्या उभे आणि चौथ्या गोल रिंगण सोहळ्यात वरुणराजाने हजेरी लावत वैष्णवांचा उत्साह वाढवला.    भंडीशेगाव मुक्कामानंतर शेवटच्या मुक्कासाठी वाखरीला सकाळी पालखी मार्गस्थ झाली.यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे रिंगण सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.बाजीरावाची विहीर आणि वाखरी येथे उभे आणि गोल रिंगण सोहळ्याला लाखो भक्तांनी गर्दी केली होती.

पालखी मार्गावरुन संताच्या पालख्या पंढरीकडे वाटचाल करीत आहेत. रिंगण सोहळे ठिकठिकाणी रंगत आहेत.         भक्तजन हरि नामे झिंग ।         परमानंद भिजलेसे चिंब ।  गेल्या चार दिवसांपासून पावसाने हुलकवणी दिली होती. मात्र रिंगण सोहळ्यात पाऊस बरसल्याने वारकरी सुखावला. पावसामुळे चिखल झाला होता. चिखलात अश्व कसे दौड घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पालखी पाच वाजता रिंगणात उतरताच भक्तांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. जसा  पाऊस पडत होता तसा भक्तांचा उत्साह वाढत होता. अश्वांनी दौड घेताच एकच जल्लोष झाला. अश्वांच्या तीन फेऱ्यांमध्ये रिंगण सोहळा माऊली, माऊलीच्या जयघोषात रंगला.  रिंगण पूर्ण होताच चिखलात देखील वेगाने धावला असे म्हणूत अश्वांचे कौतुक वारकरी करत होते. रिंगण सोहळ्यानंतर पालखी वाखरी येथे विसावली.      गोल रिंगणात अश्वांच्या पुढे आणि उभ्या रिंगणात अश्वांच्या मागे रथापुढील चौदा नंबरच्या मरकळकर दिंडीतील पताका धारक धावतात.   ..............  वाखरी येथून पंढरपूर हाकेच्या अंतरावर असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुरुवारी (आज) वाखरी मुक्कामानंतर पंढरपूर येथे माऊलींचा पालखी सोहळा विसावणार आहे. दुपारी पादुकांजवळ आरती होणार असून तिसरे उभे रिंगण होणार आहे.

टॅग्स :PandharpurपंढरपूरSolapurसोलापूरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीRainपाऊस