दोन विषयात एम.ए. बी.एड. झालेल्या उमेदवारांनी पुढील काळात केव्हातरी अनुदान मिळेल या आशेवर विनाअनुदानित महाविद्यालयांवर शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. शाळेत यायचे, विद्यादान करायचे आणि घरी गेल्यावर पोटापाण्याची सोय म्हणून इतर कामे करायची, हा त्यांचा नित् ...
अयोध्येतील राम मंदिर हा अनेकांच्या आस्थेचा विषय होता. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले श्रीरामाचे मंदिर साकारले जातेय याचा आनंद ओसंडून वाहत होता. कोरोना विषाणू संसर्गाचा कहर असतानाही रामभक्तांनी आपल्या महानायकाच्या मंदिर निर्मितीचा मुहूर्त आगळ्या व ...
बुधवारचा दिवस जसा पावसाने गाजवला, तसाच तो अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीकरिता झालेल्या भूमिपूजनामुळे तमाम रामभक्तांमधील उत्साह, जल्लोष यामुळेही लक्षणीय ठरला. ...
संकटात सापडलेल्या नागरिकांचा शोध घेत त्यांची सुटका करण्यासाठी आणि आपले सामाजिक कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, विक्रांत देशमुख यांच्या सूचनेनुसार मंगळवारपासून सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोली ...
पावसाळ्यामुळे शहरातील सर्व भागातील डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिक व वाहनधारक त्रस्त आहेत. दुसरीकडे सात महिन्यात ४,३५५ खड्डे बुजविल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. ...
जिल्हा परिषदेतील दोन अधिकाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, अशी कुजबूज कर्मचाऱ्यांमध्ये आहे. ...