धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच्या संचालनाकरिता खासगी ऑपरेटर नियुक्त करण्यासाठी जारी टेंडरवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी स्थगिती दिली. तसेच, या टेंडरला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर अंतिम निर्णय राखून ठेवला. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे दोन खाद्यतेल विक्रेत्यावर धाड टाकून २ लाख २४ हजार ८० रुपयांचा खुल्या खाद्यतेलाचा साठा जप्त केला. ...
कोविड पॉझिटिव्ह असलेल्या परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर (सीसीसी) तयार करण्यात आले. मात्र, गुरुवारी आमदार निवासातील ‘सीसीसी’मध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नियंत्रण कक्षात एकाच दिवशी सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची अफवा पसरल्यामुळे खळबळ उडाली. परंतु तीन दिवसात सहा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती डीआरएम शोभना बंदोपाध्याय यांनी दिली. ...