शिक्षक संघटनांनी शासन निर्णयाची माहिती न घेता व कोषागाराच्या सूचनेचा विपर्यास करून शिक्षकांच्या वेतनाचा गुंता पुन्हा वाढविला आहे. विशेष म्हणजे हा तिढा वेतन पथक अधीक्षकांनी निर्माण केला आहे. ...
कोविड-१९ महामारीच्या काळातही महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी पूर्ण ताकदीने काम करीत होते. या काळात अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, झोन कार्यालयांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र आता संक्रमण वाढत असल्याने संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांवर त्याचा प्रभाव ...
मातृत्व अवकाशापासून वंचित ठेवणे आणि मानसिक त्रास देण्याच्या आरोपासंदर्भात शुक्रवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांच्यासमोर व्हर्च्युअल सुनावणी पार पडली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगितले. ...
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यालयीन कामाच्या वेळेत पार्टी झाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पण या पार्टीत कोण आले, कुणी जेवण केले याबाबत एकही साक्षीदार चौकशी समितीला आढळला नाही. ...
दहावीची परीक्षा नुकतीच पास करणाऱ्या एका विद्यार्थ्यांसह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. एमआयडीसी आणि लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी या घटना घडल्या. ...
एटीएमच्या प्रवेशदारावर सुरक्षा गार्ड ठेवण्याची आणि ग्राहकांना सॅनिटायझर पुरविण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची असल्याचे मत बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. ...
कोरोना संसर्गाच्या भीतीने गरजू प्रवासीच विमानाने प्रवास करीत आहेत. अनेकांची रस्ता मार्गाला पसंती आहे. शासनाच्या १४ दिवसाच्या क्वारंटाईनच्या नियमामुळे साधारण प्रवासी नागपुरात येत नसल्याने हवाई प्रवासी एजंटचा व्यवसाय ठप्प झाला आहे. ...
पत्नीने तिच्या प्रियकर व त्याच्या चुलत भावाच्या मदतीने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा उशीने नाक तोंड दाबून खून केला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी आरोपी पत्नीसह अन्य दोघांना अटक केली. ...