दिगांबर जैन मंदिराला यंदा १०० वर्षे पूर्ण झाले असून तेथेच नवीन मंदिर १४ वर्षापूर्वी तयार करण्यात आले आहे. लाल दगडाने सुंदर असे मंदिर तयार करण्यात आले आहे. पर्युषण पर्व हा जैन समाजाचा सर्वात मोठी आराधना करण्याचा पर्व असतो. त्याग व तपस्येचा हा पर्व असू ...
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, प्रशासनाने अभ्यागतांना बंदी घातली आहे. दरम्यान, सोमवारी पुन्हा दोन कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले असून, आतापर्यंत ८ कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. ...
कंटेनर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या. रविवारी दुपारी २ च्या सुमारास कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. ...
मोठा गाजावाजा करून राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरात २३६ महिला चालक कम वाहकांना ऑगस्ट २०१९ मध्ये नियुक्ती दिली. मात्र कोरोनामुळे त्यांचे प्रशिक्षण थांबविण्यात येत असल्याचे पत्र एसटी महामंडळाने काढले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा बेरोजगारीचे संकट क ...
महानगरपालिकेला विकास कामे करण्यासाठी एमआरटीपी कायद्यातील कोणत्या तरतुदींतर्गत परवानगी घ्यावी लागते, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महानगरपालिकेला केली आणि यावर २० ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
महापालिकेचा २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प एप्रिल महिन्यातच सादर करण्याचा मानस स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी व्यक्त केला होता. परंतु कोरोना संकट व त्यात झोन अधिकारी व विभाग प्रमुखांनी वेळेवर नियोजन सादर न केल्याने वेळोवेळी तारीख पुढे ढकलण्यात ...
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजापचे प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये लोकसभेनंतर भाजपवासी झालेले कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनाही पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्तेपद देण्यात आले आहे. ...