अवैध व्यावसायिकाकडून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने कुणी तक्रार करण्यास धजावत नसल्याची माहितीही एका रहिवाशाने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली. या व्यवसायातूनच तुकाराम वॉर्डात एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. दररोज हाणामारीच्या घटना ...
खांदेमळणी आणि पोळयाच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलजोडीला केवळ विश्रांतीच नव्हे, तर या दिवशी त्यांना शेतकरी पुरणपोळीसारखे गोडधोड पदार्थ खाऊ घालतात. या सणाला बैलाच्या शिंगांना रंग लावून, पाठीवर झूल पांघरून सजवले जाते. त्यांच्या नाकात नवीन वेसण आण ...
दहिगाव धावडे येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून तिघांना पकडले. त्यांच्याकडून १,८१० रुपयांसह मुद्देमाल जप्त केला. चांदूर रेल्वे शहरात रात्री ११.३० वाजता इंदिरानगरात धाड टाकून सहा व्यक्तींना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून ४,२९० रुपयांचा ...
मानकापूर आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोघांवर चाकूहल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे, दोन्ही प्रकरणात जखमी आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. ...
पोळा आणि दुसऱ्या दिवशीचा तान्हा पोळा अशा दोन दिवसाच्या पोळा सणाच्या बंदोबस्तासाठी शहर पोलीस दल सज्ज झाले आहे. एसआरपीएफ, होमगार्ड, आरसीपी यांच्यासह ३ हजार ५०० पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत. ...
सदर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या हत्याकांडातील आरोपींना न्यायालयाने वेगवेगळ्या मुदतीची पोलीस कोठडी मंजूर केली. काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची हत्या करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
कोविड संक्रमणामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र वाया जात आहे. याचा विचार करता ‘लर्निंग फ्रॉम होम’ संकल्पनेंतर्गत मनपा शाळातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अॅन्ड्रॉईड टॅबलेट उपलब्ध करण्याची योजना शिक्षण विभागाने तयार केली ...
महापालिका प्रशासनाच्या मनमानीमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे. पहिले लॉकडाऊन नंतर अनलॉकमुळे व्यापारी प्रभावित झाला आहे. आर्थिक संकटाशी झुंज देत असलेल्या व्यापाऱ्यांवर मनपा प्रशासनाद्वारे दररोज नवनवीन आदेश लादले जात आहेत. त्या ...
महान शास्त्रीय गायक संगीत मार्तण्ड पद्मविभूषण पं. जसराज यांच्या निधनाने जगभरातील शास्त्रीय संगीतांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे नागपूरशीही गुरू-शिष्य परंपरेद्वारे ऋणानुबंध जुळले होते. त्याच नात्याचा अनुबंध म्हणून म्हणा नागपुरातील महाल ...