रस्त्याने गटार लाईनसाठी खोदकाम करण्यात आले. खोदलेला रस्ता कंत्राटदाराने व्यवस्थित बुजविला नाही. त्यामुळे खोलगट भाग निर्माण झाला आहे. नागरिकांच्या मागणीनंतर नगर परिषदेने या ठिकाणी मुरूम टाकला आहे. या मुरूमावर आता चिखल निर्माण झाले आहे. या चिखलातून मार ...
रेगडी-देवदा हा मार्ग एटापल्ली तालुक्याला जोडला आहे. या मार्गाने एटापल्ली येथे कमी अंतरात पोहोचता येत असल्याने चामोर्शी, घोट, रेगडी परिसरातील अनेक नागरिक, कर्मचारी याच मार्गाने ये-जा करतात. रेगडी व देवदा या दोन गावांमध्ये सहा किमीचे अंतर आहे. या मार्ग ...
शहरातील नदी पलीकडील प्रभाग क्रमांक २ मधील युवक ९ ऑगस्टला नागपूर येथे साक्षगंधासाठी गेला होता. तेथून आल्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने आज तो प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचाराकरिता गेला. येथे तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या सं ...
विकासाच्या नावावर होणारी ही वृक्षतोड थांबविण्यासाठी गांधीवाद्यांसह पर्यावरणप्रेमींनी तोडलेल्या वृक्षासमोर उभे राहून स्वातंत्र्यदिनी वृक्ष बचाव आंदोलन केले. यावेळी हातामध्ये पर्यावरणपूरक संदेश देणारे विविध फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. सेवाग्राम ते व ...
मंगळवारी पोळ्याचा सण आहे, पण पोळ्यात गुढी फिरणार नाही. कारण कोरोनाच्या भीतीमुळे पोळ्यावर बंदी आली. कृषी संस्कृतीत भीतीला थारा नसतो. केवळ समाजाजिक जबाबदारी ओळखून गावकऱ्यांनीही पोळा न भरविण्याचा निर्णय घेतला आहे. पण मनात भरून आलेल्या भावनांना वाट करून ...
जिल्ह्यात कोरोना झपाट्याने पाय पसरत असून आजघडीला एकही तालुका यापासून सुटलेला नाही. विशेष म्हणजे, गोंदिया शहरातील प्रत्येकच भागात रूग्ण निघून आले असल्याने शहरातील प्रत्येकच भागात कंटेन्मेंट झोन दिसत आहे. त्यातही आता मुख्य बाजार भागात कोरोना रूग्णांची ...
पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले व प्रकल्पांना पाणी आले असून जिल्हा पाणीदार झाला आहे. असे असतानाच मात्र अद्याप जिल्ह्यात पावसाची तूट कायम आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९११.३ सरसरी पाऊस अपेक्षित असतानाच ६३५.७५ सरासरी पाऊस पडला आहे. म्हणजेच, आजही २७५.५६ सरासर ...
पोळा व गणेशोत्सव सणानिमित्त पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या पोलीस पाटील, गणेश मंडळ व शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल होते. याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव व सहायक पोलिस निरीक्षक शिवाज ...
बनावट कंपन्यांकडून स्वत:ची आर्थिक फसवणूक करून घेणारे काही कमी नाही. असाच प्रकार आरमोरी तालुक्याच्या देलनवाडी येथे घडला. ऑनलाईन खरेदीत ग्राहकाला बंद डब्ब्यात मोबाईलऐवजी कंबरपट्टा मिळाला. ...
नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तत्काळ अदा करण्यात यावे, नव्याने निर्मित नगर परिषद/नगर पंचायतमधील उद्घोषणेपूर्वीचे व उद्घोषणानंतरचे सर्व कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यात यावे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, सफाई कर्मचाऱ्यांना मुकादम पदावर प ...