नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील खासगी रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड राखीव केले. तसेच हॉस्पिटलला पत्र देऊन रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश ...
चरखागृहात चरखा आणि ग्रामीण जीवन, उद्योग यावर प्रकाश टाकणारी चित्रे असून ऑडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार असल्याने पर्यटकांना गांधींचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य, विचार आणि परंपरागत भारतातील व्यवसाय समजून घेता येईल. दोन सिमेंटचे चबुतरे तयार आहेत. सोम ...
यवतमाळ शहरासह नगरपरिषदेत समाविष्ट झालेल्या आठही ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था पार खिळखिळी झाली आहे. प्रत्येक रस्त्यांवर खड्डे, कुठे पाईपलाईन उघडी पडलेली तर, अनेक भागात स्पिड बे्रकरचे काम रस्त्यांवरच्या नवनिर्मित नाल्या करत आहे. शहराचे हृद ...
यंदा सुरूवातीला कापूस व सोयाबिन पीक उत्तमप्रकारे आले. मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही पिकांवर खोडकिडा, खोडमाशी, बोंडअळी, यॅलो मोझॅक अशा विविध किड व रोगांनी अटॅक केला. त्यामुळे कपाशीची बोंडे गळू लागली. सडू लागली. पातेही गळाली. सोयाबिन पिवळे पड ...
धामणगाव तालुक्यात पाच एकराआतील १८ हजार ७४९ तर पाच एकरावरील १० हजार १९६ शेतकरी आहेत. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांना किमान कर्ज वाटप तरी योग्य पद्धतीने होईल अशी आशा होती. मात्र, यंदा राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज देऊ शकल्या ...
ऑनलाइन फसवणूक करणारे खोटी आणि चुकीची माहिती देऊन आपली लॉटरी लागली आहे व आपणास 10 लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत लॉटरीचे बक्षीस मिळणार आहे, असे संदेश एसएमएसद्वारे पाठविले जात आहेत. काही कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्यासाठी सुरुवातीला आठ हजार रुपये एक खाते ...
राज्यभरात आतापर्यंत १४ हजार ०६७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी २ हजार ५६९ पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण ११ हजार ३५६ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. ...
रुग्णालयाचे बिल थकीत असल्याने एका वृद्धाला रुग्णालय प्रशासनाने बंधक बनवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित वृद्धाने पोलिसांशी संपर्क केल्यानंतरही कुठलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे त्या वृद्धाने आत्महत्येचा इशारा दिला आहे. ...
कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी या कुटुंबाने पाच दिवसांचा गणेशोत्सव दहा दिवसांचा केला आहे. न्यू यॉर्क शहरात हे कुटुंब राहत आहे. कोरोनामुळे यंदा अमेरिकेत मूर्ती न आल्याने या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी ती मिळेल की नाही? ही शंका होती. ...
घरगुती गणेशाच्या विसर्जनाची लगबग सुरू झाली आहे. नागरिकांनी घरगुती गणेशाचे विसर्जन शक्यतो घरीच करावे. आवश्यक असेल तर घराजवळच्याच कृत्रिम टँकमध्ये केवळ दोन व्यक्तींनी जाऊन विसर्जन करावे. ...