देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने २२ मार्चपासून बससेवा बंद केली होती. ११३ दिवस बससेवा बंद असल्याने प्रवाशांना अडचणी निर्माण झाल्या, सोबतच वणीच्या एसटी आगाराला करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. मात्र गुरूवारपासून एसटीला बाह्यजिल्हा प्रव ...
प्रदूषण कमी करण्यासाठी ‘मोटरलेस व्हेईकल’ संकल्पना म्हणजे पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचा कमीत कमी वापर होईल अशी जीवनशैली स्वीकारावी लागेल आणि त्यासाठी सायकल हा सर्वोत्तम पर्याय आहे. ...
घरोघरी स्थापना होणाऱ्या लहान गणेश मूर्तींना मागणी वाढली आहे. सर्वाधिक विक्री एक ते दोन फूट गणेश मूर्तीची होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळाला यावर्षी परवानगी न मिळाल्याने चार फूट मूर्ती आधीच ऑर्डर देऊन तयार केल्या आहेत. ...
केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकार त्यावर निर्णय का घेत नाही? असा सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्प वाईल्ड लाईफ क्राईम सेलच्या चमूने शुक्रवारी मध्यप्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील भैसदेही येथे ऑपरेशन राबवित वाघ बिबटच्या हाडासह अस्वलाचे पंजे, रानडुकराचा जबडा असे अवयव जप्त केले. शुक्रवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. ...
कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, नियंत्रण मिळविण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी सभागृहात १० टक्के सदस्य संख्या असलेल्या पक्षाची सर्वपक्षीय समन्वय समिती गठित करण्याची घोषणा आमसभेत केली. ...