लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVaccine: भारतात कोरोना लशीचे दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण सुरू, 'या' 17 ठिकाणांची करण्यात आली निवड - Marathi News | CoronaVirus Marathi News serum institute initiates second and third phase clinical trial of corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine: भारतात कोरोना लशीचे दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण सुरू, 'या' 17 ठिकाणांची करण्यात आली निवड

परीक्षणात सहभागी होणाऱ्या एकूण 1,600 योग्य स्वयंसेवकांपैकी 400 जण इम्युनोजेनेसिटी कॉहोर्टचा भाग असतील आणि त्यांच्यावर 3:1 या प्रमाणात COVISHIELD अथवा ऑक्सफोर्ड/AZ-ChAdOx1 nCoV-19 चे परीक्षण केले जाईल. ...

कोरोनाला घेऊन जा गे मारबत... - Marathi News | Take Corona away.. appeal to Marbat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाला घेऊन जा गे मारबत...

नागपूर शहरात पोळ्याच्या करीला दरवर्षी मारबतीची मिरवणूक निघते. जागनाथ बुधवारी येथील पिवळी मारबत व काळी मारबत उत्सव समिती नेहरू पुतळा इतवारी येथील काळी मारबत आणि सोबत विविध मंडळांचे बडगे या मिरवणुकीत सहभागी होता. ...

coronavirus: राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या साडेचार लाखाच्या उंबरठ्यावर, पण नव्या बाधितांमध्येही प्रचंड वाढ - Marathi News | coronavirus: The number of coronavirus-free patients in Maharashtra is close to 4.5 lakh, but there is a huge increase in new cases. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या साडेचार लाखाच्या उंबरठ्यावर, पण नव्या बाधितांमध्येही प्रचंड वाढ

राज्यात आज ९०११ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर तब्बल १३ हजार १६५ नव्या रुग्णांचे निदान झाले ...

यंदा ढोल-ताशाविनाच होणार श्रीगणरायाचे आगमन - Marathi News | This year, the arrival of Shriganaraya will be without drums | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदा ढोल-ताशाविनाच होणार श्रीगणरायाचे आगमन

कोरोना संसर्गाचा परिणाम म्हणून ढोल-ताशांचा आवाज होईल की नाही, याबाबत संशय आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानीच्या 'मैत्री' पर्वाला छेद? दुधदरासाठी राजु शेट्टी बारामतीत काढणार मोर्चा - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatna 'friendship' with NCP break? Raju Shetty will be march for milk rate in baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानीच्या 'मैत्री' पर्वाला छेद? दुधदरासाठी राजु शेट्टी बारामतीत काढणार मोर्चा

लोकसभा निवडणुकीपासुन माजी खासदार राजु शेट्टी यांनी भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससोबत जवळीक साधली आहे. ...

सुशांत प्रकरणामुळे अजित पवारांची भाजपाशी जवळीक वाढली?; ‘या’ दोन घटना योगायोग की... - Marathi News | Sushant case brings Ajit Pawar and BJP closer ?; Parth Pawar Stand Against NCP & Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुशांत प्रकरणामुळे अजित पवारांची भाजपाशी जवळीक वाढली?; ‘या’ दोन घटना योगायोग की...

Sushant Singh Rajput: या प्रकरणाच्या निमित्ताने अजित पवार आणि भाजपाची जवळीक वाढली आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. ...

बालगोपाळांनी घरीच साजरा केला तान्हा पोळ्याचा आनंद - Marathi News | The children celebrated the joy of Tanha Pola at home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बालगोपाळांनी घरीच साजरा केला तान्हा पोळ्याचा आनंद

कोरोनाच्या प्रकोपामुळे यावर्षी बाहेर मिरवणुकीत सहभागी होणे अडचणीचे झाले आहे. मात्र बाळगोपालांनी घरीच नंदीला मस्त वेशभूषेत सजवून तान्हा पोळ्याचा आनंद लुटला. ...

नागपूर विभागात आता धावणार नाही डिझेल इंजिन - Marathi News | Diesel engine will no longer run in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात आता धावणार नाही डिझेल इंजिन

आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकही डिझेल इंजिन रेल्वे रुळावर धावताना दिसणार नाही. ...

राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे विक्रम गोखले खुश; बिग बींनाही दुसरा जॉब शोधायची गरज नाही! - Marathi News | Maharashtra govt allows artist and crew members above 65 to work on Film, serial and OTT sets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे विक्रम गोखले खुश; बिग बींनाही दुसरा जॉब शोधायची गरज नाही!

या निर्णयामुळे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटीटी उद्योग या क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार व तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा, सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. ...