रविवारी रात्री मेन लाईन परिसरातील प्रतिबंधीत क्षेत्रासाठी लावलेले कठडे काढत असतानाचा एक व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल झालेत. त्यात किशोर तिवारी दिसतात. याबाबत त्यांना विचारणा केली असता, आपण कोणतेही कठडे काढले नाहीत. नगरपालिकेच्या कंत्राटदाराने ते कठड ...
खरूस येथील एका कोरोनाबाधित महिलेचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान २८ जुलै रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या महिलेच्या निकटच्या संपर्कातील १११ जणांना क्वारंटाईन केले होते. त्यांचे स्वॅब ३० जुलैला यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सोमवारी सर्व ...
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून नागरिकांमध्ये वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छतेबाबत मत परिवर्तन घडवून आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ८ ते १५ ऑगस्ट या कालावधीत गंदगी मुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. या कालावधीत विविध उपक्रम जिल्ह्यात ...
वनविभागाने दखल घेऊन विश्रामगृहाला जीवदान दिले. ७.५० लाख रुपयांच्या निधीतून दोन सेप्टिक टँक, पाण्याची व्यवस्था, विद्युतीकरण, खानसामा, वनमजूर निवासस्थान दुरुस्ती, विद्युतीकरण, उद्यान, तार कम्पाऊंड, पाकगृह आदी सुविधा करून विश्रामगृहाचा कायापालट करण्यात ...
५८ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या बांधकामास अमरावती शहरातील नागपुरी गेट येथील उड्डाणपुलापासून सुरुवात होत आहे. परतवाडा शहराबाहेर मल्हारा-धारणी मार्गावरील बुरडघाटपर्यंत हा रस्ता होत आहे. या मार्गावरील प्रत्येक गावालगत काही अंतर सिमेंट काँक्रीटीकरण ...
जागतिक आदिवासी दिनानिमित्त (९ ऑगस्ट) प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसाअंतर्गत उपकेंद्र मवेली येथील नदीपलीकडील कुदरी गावाला तोडसाचे वैघकीय अधिकारी डॉ. राकेश नागोशे व आरोग्य कर्मचारी यांनी गावात जाऊन गावकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. ...
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना १०० खाटांचे अद्यावत कोविड काळजी केंद्र सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. ...