लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
लय भारी; कोरोनाची लस मिळणार अवघ्या २२५ रुपयांत ! सिरम'इन्स्टिट्यूटने जाहीर केली किंमत - Marathi News | Good news : Corona vaccine will be available for just Rs 225! Price announced by Serum Institute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी; कोरोनाची लस मिळणार अवघ्या २२५ रुपयांत ! सिरम'इन्स्टिट्यूटने जाहीर केली किंमत

मोठी सकरात्मक बातमी! पुढील वर्षीपर्यंत लसीच्या तब्बल १० कोटी डोसचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ...

मुंबईत परतणाऱ्यांना 14 दिवस घरातच क्वारंटाइन व्हावं लागणार, BMCचा आदेश - Marathi News | returning to Mumbai from the village will have to be quarantined at home for 14 days, BMC orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत परतणाऱ्यांना 14 दिवस घरातच क्वारंटाइन व्हावं लागणार, BMCचा आदेश

मुंबईतल्या रुग्णांची वाढती संख्या आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. ...

Corona virus : कोरोनाबाधितांवरील उपचारांपैकी एक असलेल्या 'या'औषधावर खासदार अमोल कोल्हेंची महत्वपूर्ण मागणी - Marathi News | Corona virus : MP Amol Kolhe's important demand one of the medicine who use in treatments for corona patients | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : कोरोनाबाधितांवरील उपचारांपैकी एक असलेल्या 'या'औषधावर खासदार अमोल कोल्हेंची महत्वपूर्ण मागणी

कोरोनाच्या गंभीर व अतिगंभीर रुग्णांवरील उपचारासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्या सल्ल्यानुसार हे औषध प्रमाणित व मान्य करण्यात आले आहे... ...

'सोशल डिस्टन्सचे तीन तेरा'; वैतागलेल्या अजित पवारांनी मनसेच्या गटनेत्याला सुनावले - Marathi News | Ajit Pawar told the MNS group leader; "Follow social distance, 4 minister corona positive " | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'सोशल डिस्टन्सचे तीन तेरा'; वैतागलेल्या अजित पवारांनी मनसेच्या गटनेत्याला सुनावले

अजित पवार यांच्या या वक्तव्यावर गटनेते चिखले यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवारांना एवढीच जर काळजी होती तर त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवायचा कशाला, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ...

भंडारा जिल्ह्यात फिरत्या वैद्यकीय पथकाचे वाहन उलटले - Marathi News | A vehicle of a mobile medical team overturned in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात फिरत्या वैद्यकीय पथकाचे वाहन उलटले

रस्त्यावर अचानक आलेल्या माकडाला वाचविण्याच्या प्रयत्नात जोरदार ब्रेक लावल्याने फिरत्या वैद्यकीय पथकाचे वाहन उलटले. ही घटना तुमसर-बपेरा मार्गावरील बिनाखीजवळ शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घडली. ...

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना वेतन वाढीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for pay rise for school nutrition staff | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना वेतन वाढीची प्रतीक्षा

२००० पासून सुरू झालेल्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अन्न शिजविण्यासाठी कार्यरत महिलांना केवळ १ हजार ५०० रुपये मानधन मिळते. ...

शिक्षकांना पेन्शन नाकारणारी १० जुलैची अधिसूचना मागे घेण्याच्या हालचाली - Marathi News | Movements to withdraw the July 10 notification denying teachers pensions | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिक्षकांना पेन्शन नाकारणारी १० जुलैची अधिसूचना मागे घेण्याच्या हालचाली

शिक्षकांना पेन्शन नाकारणारी १० जुलैची अधिसूचना मागे घेण्याच्या हालचाली आता शासनस्तरावरून सुरू झाल्या आहेत. ही अधिसूचना मागे घेणार, असे स्पष्ट आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. ...

'अर्जुनवीर' काका पवारांना विधानपरिषदेवर संधी द्या; शरद पवारांकडे पैलवान मंडळींची मागणी - Marathi News | Give 'Arjunveer' Kaka Pawar a chance in the Vidhan Parishad; Demand from wrestler to Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अर्जुनवीर' काका पवारांना विधानपरिषदेवर संधी द्या; शरद पवारांकडे पैलवान मंडळींची मागणी

काकांना विधानपरिषदेवर संधी दिल्यास कुस्तीसह क्रीडा क्षेत्रातील अनेक अडचणी शासन दरबारी मांडल्या जातील. ...

Electricity Bill : एकनाथ खडसेंना एक लाख रुपयांचं लाईट बिल; नाथाभाऊंचा पारा चढला! - Marathi News | BJP leader Eknath Khadse receives 1 lakh electricity bill for three month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Electricity Bill : एकनाथ खडसेंना एक लाख रुपयांचं लाईट बिल; नाथाभाऊंचा पारा चढला!

कोरोना व्हायरसच्या संकटात महाविरणनं भरीव वीज बिल पाठवून सामान्यांना झटकाच दिला. ...