कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख वाढतच चालला आहे. विशेषत: मृत्यूची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. शनिवारी तब्बल १३ मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची ही सर्वाधिक बळींची संख्या आहे. मृतांची संख्या १३९ वर पोहचली आहे. ...
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आपल्या नागपुरातील दोन वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा पत्रकारांसमोर सादर करून शहरातील ३० टक्के गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळाल्याबद्दल नागपूरकरांचे आभार व्यक्त केले. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत सुरू असतानाच त्यांचे स्वीय सहाय्यक असलेले आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या समोरच खाली बसून मुलाखत ऐकत होते. ...
महापालिकेच्या विद्युत विभागाने शहराच्या विविध भागात सुमारे सात हजार खांब उभारले आहेत. परंतु सहा महिन्यापासून फाईल वित्त विभागाकडे प्रलंबित आहे. आता नवीन कोटेशन मागविण्याचा सल्ला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला असल्याने, तूर्त या खांबावर एलईडी दिवे लागण्याची ...
लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्याचे पाठविलेले वीज बिल रद्द करणे व ३०० युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्याची मागणी भाजपाने केली आहे. त्यासंदर्भात शहरातील सब स्टेशनला घेराव करून वीज बिल जाळण्यात आले. ...
नागपूर शहरात दुकान व्यवसाय व मालाचा साठा करण्यासाठी आता मनपा आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ३७६ मधील तरतुदीनुसार नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे. ...