हायरिस्कमध्ये असलेल्या १७ व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यातील काहींना काहींना वर्र्धा तर काहींना पुलगावात क्वारंटाईन केले. या घटनेमुळे पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग व आंतररुग्ण विभाग क्वारंटाईन करण्यात आला आहे. रुग्णा ...
अनेक ठिकाणी कामे अर्धवट राहत असून नियोजनाच्या अभावामुळे ही कामे नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र दिसून येत आहे. मलवहन व निस्सारणाचे काम या योजनेमुळे सुरळीत होणार आहे. तर शहरात नाल्यांतून वाहणाऱ्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका दूर होणार आहे. मात ...
शेतकऱ्यांना विविध पिकांचा विमा काढण्यासाठी सीसीएससी सेंटरवर जावे लागते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. मात्र गावखेड्यात इंटरनेटचा स्पीड मिळत नाही. एकाचवेळी शेतकरी विमा काढण्यासाठी जात असल्याने साईड हँग होते. अशा एक ना अनेक अडचणी विमा काढताना शेतकऱ्यां ...
या मार्गावर दिग्रस ते दारव्हापर्यंत काँक्रीटीकरण आणि दारव्हा ते कारंजापर्यंत डांबरीकरण केले जात आहे. नव्याने केलेल्या डांबरीकरणाला काही दिवसांतच खड्डे पडायला सुरूवात झाली. काँक्रीटीकरणसुद्धा अंदाजपत्रकानुसार झाले की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात ...
लॉकडाऊन झाल्यापासून शासकीय कार्यालयातील कामाची गती पूर्णत: मंदावली आहे. आता शंभर टक्के उपस्थिती सक्तीची झाल्यावरही अनेक कर्मचारी कामावर हजर नाही. त्यातही कामाचा व्याप जास्त नसल्याने कर्मचारी कार्यालयात केवळ गप्पा करताना दिसतात. तर अनेक जण मोबाईलवर व् ...
शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यासोबतच दिवसेंदिवस प्रतिबंधित क्षेत्रांची भर पडत आहे. मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आल्याने मंगळवारी तब्बल ५१ परिसर सील करण्यात आले. ...
लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या नेतेमंडळींना आंदोलनाच्या नादात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा मात्र सोयीस्कररीत्या विसर पडतो आहे. नेतेच ‘कोरोना’बाबतीत खबरदारी घेत नसल्याने कार्यकर्तेदेखील त्यांचीच री ओढताना दिसून येत आहेत. अशा स्थितीत हे राजकारणी ‘कोरोना वाहक’ ...
रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर विभागाने उमरेडच्या इतवारी बाजार भागातील जलाराम एजन्सीजवर धाड टाकून रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणला. प्रतिष्ठान संचालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ५.१२ लाख रुपये किमतीची ३१५ तिकिटे जप्त करण्यात आली. ...