लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशात सामाजिक वित्तीय संस्था सुरू करण्याचे प्रयत्न - Marathi News | Efforts to start socio-financial institutions in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात सामाजिक वित्तीय संस्था सुरू करण्याचे प्रयत्न

उद्योगांना कर्जपुरवठा व्हावा म्हणून सामाजिक वित्तीय संस्था सुरू करण्याचे आपले प्रयत्न आहेत. या संस्थांना रिझव़्र्ह बँकेने परवाना दिला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...

जागतिक निसर्ग संवर्धन दिन; १६० च्यावर वनस्पती प्रजाती धोक्यात - Marathi News | World Nature Conservation Day; Over 160 plant species in danger | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक निसर्ग संवर्धन दिन; १६० च्यावर वनस्पती प्रजाती धोक्यात

उपयोगासाठी अतिदोहन झाल्याने वनस्पतींच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील १६० ते १६६ प्रजातींच्या वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ...

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात यावे; संजय राऊत यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Uddhav Thackeray should enter national politics: Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात यावे; संजय राऊत यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान म्हणून मोदींना कायम शुभेच्छा ...

जागतिक हिपॅटायटिस दिवस : विषाणूजन्य आजारांबाबत अनभिज्ञता नको - Marathi News | World hepatitis Day : Don't be ignorant about viral diseases | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागतिक हिपॅटायटिस दिवस : विषाणूजन्य आजारांबाबत अनभिज्ञता नको

सध्या जगात सुमारे २९० दशलक्ष लोक विषाणूजन्य हिपॅटायटिस आजारासोबत जगत आहेत आणि या स्थितीबद्दल ते अनभिज्ञ आहेत. ...

मराठा आरक्षणावरील निर्णय होईपर्यंत नोकरभरती नाही; राज्य सरकारची माहिती - Marathi News | No recruitment till the decision on Maratha reservation is taken; State Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणावरील निर्णय होईपर्यंत नोकरभरती नाही; राज्य सरकारची माहिती

राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत कुठलही भरती करण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. न्यायालयाने आजपासून पुढील तीन दिवस अंतिम सुनावणीसाठी निश्चित केले होते. ...

उद्धव ठाकरेंना राम मंदिर भूमिपूजनाचे आमंत्रण नाही; विहिंप म्हणते, बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही! - Marathi News | Balasaheb's Shiv Sena not remain, CM Thackeray not invited for Ram Mandir Bhumi Pujan '': VHP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंना राम मंदिर भूमिपूजनाचे आमंत्रण नाही; विहिंप म्हणते, बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही!

राममंदिर भूमिपूजनाची अयोध्येमध्ये जोरदार तयारी सुरु असून योगी आदित्यनाथ यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही मुख्यमंत्र्यांना बोलविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ...

राज्यात पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होण्याची संख्या वाढली - Marathi News | number of cured corona patient more than new patients in Maharashtra first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होण्याची संख्या वाढली

दिवसभरात ७ हजार ९२४ नवे बाधित; ८,७०६ जण कोरोनामुक्त होऊन परतले घरी ...

तीन महिन्यांत फक्त आरोग्य विम्याचीच चलती - Marathi News | Only health insurance in boom in three months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन महिन्यांत फक्त आरोग्य विम्याचीच चलती

तीन महिन्यांत प्रीमियम एक हजार कोटींनी वाढला : विम्याच्या अन्य प्रकारांमध्ये मात्र घट ...

सरकारी बडव्यांच्या दरबारातील ‘प्रति विठ्ठल’ - Marathi News | 'Prati Vitthal' in the court of government rulers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारी बडव्यांच्या दरबारातील ‘प्रति विठ्ठल’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिथं गाभाऱ्यात जाऊन पाद्यपूजा केली नाही, पदस्पर्शही टाळला, तिथं श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाºयानं विठ्ठलासमवेत थेट गाभाऱ्यातच स्नान केलं. ...