मिठी नदीची पूररेषा ठरवून सभोवतालच्या इमारतींमध्ये तळमजल्यावर निवासी किंवा व्यावसायिक वापर करू नये, असे समितीने स्पष्ट केले होते. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले. ...
चिखलदरा पर्यटनस्थळाला लागून संपूर्ण जंगल मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येते. या संपूर्ण परिसरात दररोज वाघ, अस्वल, बिबटे आदी वन्यप्राण्यांचे दर्शन ये-जा करणाऱ्यांना रस्त्यावरच होते. कोरोनापासून वाघांचे संरक्षण करण्यात व्याघ्र प्रकल्प व प्रशासन तत्पर अ ...
वैभवने २०१८ साली धामणगावच्या शासकीय आयटीआयमधून ‘आयसीटीएसएम’ (इन्फर्मेशन अॅन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी - सिस्टीम मेंटेनन्स) अभ्यासक्रम उत्तीर्ण केला. मुंबई दूरदर्शन केंद्रात त्याने अप्रेंटिस कालावधी पूर्ण केला. त्या कालावधीत इस्रो आणि डीआरडीओ अशा संरक ...
पोलीस सूत्रांनुसार, शिराळा येथील भारत कृषिसेवा केंद्र व शौर्य कृषिसेवा केंद्राच्या संचालकांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात अनिल ऊर्फ राजू भगवंतराव गंधे (५०, रा. शिराळा) या शेतकऱ्याने वलगाव ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांनी शेतीत पेरणीकरिता भारत ...
गत चार ते पाच महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात आपल्या-आपल्यापरीने उपाययोजना करीत आहेत. शासनाच्यावतीने शासन निर्णयाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने कोरोना उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश देण्यात ...