जनता कर्फ्यूचा परिणाम मेयो, मेडिकलसह खासगी हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्येवर झाला. मेयो, मेडिकलमध्ये इतरवेळी एक ते दीड हजार रुग्णसंख्या राहत असताना शनिवारी ही संख्या ५००च्या आत होती. ...
महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी शिस्तीचे पालन करीत 'जनता कर्फ्यू'ला प्रतिसाद दिला. यापुढेही अशीच शिस्त पाळली तर लॉकडाऊनची गरज नाही. प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक नागपूरकराला सलाम, असल्याची प्रतिक्रिया महापौर संदीप जोशी यांनी दिली. ...
पंधरा वर्षांपूर्वी मिठी नदी कोपल्याने मुंबई बुडाली. पण मिठी नदी का कोपली? मिठी नदीच्या बाबत असे काय घडले की जेणेकरुन तिने रोद्ररुप धारण केले. याबाबत थोडा इतिहास तपासण्याची गरज आहे. ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरात दोन दिवसीय जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. महापौर व मनपा आयुक्त यांच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जनता कर्फ्यूचे पालन केले. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या दीर्घ मुलाखतीमधून मुंबईतील लोकलसेवा सुरू करण्याबाबतच्या आपल्या घोरणाबाबत महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. ...