लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

मुलगी अन नातवाच्या संघर्षाला आजीचा आधार - Marathi News | Grandmother's support to the struggle of daughter and grandson | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलगी अन नातवाच्या संघर्षाला आजीचा आधार

अचानक जावयाचे निधन झाले अन मुलीच्या संसारावर संकटाचा डोंगर कोसळला. नातवाचे ऐन दहावीचे पेपर सुरू होते त्यावेळी. या परीक्षा घेणाऱ्या परिस्थितीत डोक्यावरचा पदर कमरेला खोचणारी मुलगी व नातवाच्या संघर्षात मिळालेला आजीचा आधार जगण्याचे बळ देणारा ठरला. ...

मेडिकलच्या सहा विभागात पॉझिटिव्ह रुग्ण - Marathi News | Positive patients in six departments of medical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलच्या सहा विभागात पॉझिटिव्ह रुग्ण

मेडिकलच्या सहा विभागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. या रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर, परिचारिका यांनी विशेष काळजी घेतली नसल्याने काही ‘हायरिक्स’मध्ये आले आहेत. ...

ठगबाज महाजनकडून १६ लाखाचा ऐवज जप्त - Marathi News | 16 lakh booty saised from thug Mahajan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठगबाज महाजनकडून १६ लाखाचा ऐवज जप्त

अनेक ठिकाणच्या सराफा व्यावसायिकांना गंडविणारा ठगबाज आशुतोष अशोक महाजन याच्याकडून तहसील पोलिसांनी १६ लाख ५३ हजाराचा ऐवज जप्त केला. ...

CoronaVirus News: राज्यातील दोन लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; पण 'त्या' आकड्यानं चिंता वाढवली - Marathi News | CoronaVirus mortality rate in maharashtra higher than country raises concern | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यातील दोन लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; पण 'त्या' आकड्यानं चिंता वाढवली

CoronaVirus News: राज्यातील एकूण रुग्णसंख्या साडे तीन लाखांच्या पुढे; दोन लाखांहून जास्त रुग्ण कोविडमुक्त ...

रेल्वेस्थानकावर ऑटोचालकांनी केली प्रवाशांची लूट! - Marathi News | Autorikshaw driver rob passengers at railway station! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेस्थानकावर ऑटोचालकांनी केली प्रवाशांची लूट!

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शहरातील ऑटो बंद ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले होते. परंतु तरीसुद्धा रेल्वेस्थानकावर काही ऑटोचालक सक्रिय होते. त्यांनी रेल्वेस्थानकावर उतरलेल्या प्रवाशांकडून चौपट भाडे आकारून प्रवाशांची लूट केली. ...

देशाच्या तुलनेत राज्याचा मृत्यूदर अधिक, एकूण रुग्णसंख्या साडे तीन लाखांच्या पुढे - Marathi News | The state has a higher mortality rate than the rest of the country, with a total patient population of over three and a half lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशाच्या तुलनेत राज्याचा मृत्यूदर अधिक, एकूण रुग्णसंख्या साडे तीन लाखांच्या पुढे

राज्यात दोन लाखांहून जास्त रुग्ण कोविडमुक्त ...

नागपुरात व्यापाऱ्यांनी पाळला जनता कर्फ्यू - Marathi News | In Nagpur, traders observed a janata curfew | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात व्यापाऱ्यांनी पाळला जनता कर्फ्यू

महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूच्या घोषणेचे व्यापाऱ्यांनी काटेकोर पालन केले. शनिवारी पहिल्या दिवशी ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून कोरोनाच्या लढाईत आम्हीही सहभागी असल्य ...

... म्हणून मुंबईचा धोका वाढतोय, फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र - Marathi News | ... So the threat to Mumbai is increasing, Fadnavis's letter to Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून मुंबईचा धोका वाढतोय, फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिल्ली, मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना चाचणी अहवालांच्या प्रति यापूर्वी शेअर केल्या होत्या. ...

मेयो, मेडिकलची ओपीडी अर्ध्यावर आली - Marathi News | Mayo, Medical's OPD came in half | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो, मेडिकलची ओपीडी अर्ध्यावर आली

जनता कर्फ्यूचा परिणाम मेयो, मेडिकलसह खासगी हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्येवर झाला. मेयो, मेडिकलमध्ये इतरवेळी एक ते दीड हजार रुग्णसंख्या राहत असताना शनिवारी ही संख्या ५००च्या आत होती. ...