लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिशाच्या आरोपींना सोडणार नाही, आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याचा निर्णय...; शंभूराज देसाईंची रोखठोक भूमिका - Marathi News | Disha salian murder case accused will not be spared Shambhuraj Desai reaction on Aditya Thackeray resignation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिशाच्या आरोपींना सोडणार नाही, आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याचा निर्णय...; शंभूराज देसाईंची रोखठोक भूमिका

दिशा सालियन यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनंतर आदित्य ठाकरे राजीनामा देणारा का, असा प्रश्न आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला होता. ...

"मुंबईत दादांनी आणि मी मिळूनच नाव ठरवलं होतं"; जयंत पाटलांनी किस्सा सांगताच सभागृहात हशा - Marathi News | Party did not nominate Anna Bansode as candidate for 2019, Ajit Pawar reveals, Jayant Patil reply to ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबईत दादांनी आणि मी मिळूनच नाव ठरवलं होतं"; जयंत पाटलांनी किस्सा सांगताच सभागृहात हशा

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाली असून यावेळी अजित पवार आणि जयंत पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीतील किस्सा सभागृहात सांगितला. ...

जिल्ह्यातील जि.प. शाळांत २१ टक्के शिक्षकांची रिक्त पदे केव्हा भरणार? - Marathi News | When will the 21 percent vacant posts of teachers in the district's Z.P. schools be filled? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील जि.प. शाळांत २१ टक्के शिक्षकांची रिक्त पदे केव्हा भरणार?

७८३ शिक्षक-मुख्याध्यापक नाहीत : विद्यार्थ्यांना कोण शिकविणार? ...

शेतकऱ्यांचे नुकसान,पंचनामे कधी होणार? शेतकऱ्यांची नदीपात्रात आंदोलन करण्याची तयारी - Marathi News | When will the farmers' losses be assessed? Farmers are preparing to protest in the riverbed. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतकऱ्यांचे नुकसान,पंचनामे कधी होणार? शेतकऱ्यांची नदीपात्रात आंदोलन करण्याची तयारी

Gadchiroli : अवकाळी पावसामुळे गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तालुक्यांत आतोनात नुकसान झाले. ...

"राज्य सरकारकडून जनतेच्या आरोग्याशी खेळ, १४.५२ टक्के सेलेनियम असलेल्या गव्हाचे रेशनमधून वितरण", काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | "State government is playing with public health, distributing wheat containing 14.52 percent selenium through ration", serious allegation by Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्य सरकारकडून जनतेच्या आरोग्याशी खेळ, १४.५२ टक्के सेलेनियम असलेल्या गव्हाचे रेशनमधून वितरण", काँग्रेसचा गंभीर आरोप

Harshavardhana Sapkal News: सरकार उडवाउडवीची उत्तरे देत असून बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? सरकार काय लपवाछपवी करत आहे ? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. ...

शहरात रात्रीतून बिल्डिंग उभी राहतेय; पालिकेने परवानगी दिली कधी? - Marathi News | Buildings are being built overnight in the city; when did the municipality give permission? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शहरात रात्रीतून बिल्डिंग उभी राहतेय; पालिकेने परवानगी दिली कधी?

Chandrapur : चंद्रपूर शहरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट ...

"भाजपा सरसकट मुस्लिमांच्या विरोधात नाही, आमचा केवळ ‘त्या’ मुस्लिमांना विरोध…’’, नितेश राणेंचं विधान - Marathi News | "BJP is not against Muslims in general, we are only against 'those' Muslims...", Nitesh Rane's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''भाजपा सरसकट मुस्लिमांच्या विरोधात नाही, आमचा केवळ ‘त्या’ मुस्लिमांना विरोध…’’

Nitesh Rane News: मागच्या काही काळापासून मुस्लिम समाजाविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या नितेश राणे यांनीही मोठं विधान केलं आहे. भाजपा सरसकट मुस्लिमांच्या विरोधात नाही, आमचा केवळ भारताविरोधात कारवाया करणाऱ्या जिहादी मुस्लिमांना विरोध आहे, असे नितेश राणे ...

रेल्वेत निघाली बंपर लोकोपायलट भरती; ९९७० जागा भरणार, १० वी पास, ITI वाले, तुम्ही करू शकता अर्ज... - Marathi News | Railway Loco Pilot Government Job alert: Railways has started recruitment of bumper locopilots; 9970 posts will be filled, 10th pass, ITI holders, you can apply... | Latest career News at Lokmat.com

करिअर :रेल्वेत निघाली बंपर लोकोपायलट भरती; ९९७० जागा भरणार, १० वी पास, ITI वाले, तुम्ही करू शकता अर्ज...

Railway Loco Pilot Job: रेल्वेने अर्जाच्या तयारीसाठी १५ दिवसांचा वेळ दिला आहे, त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. दहावी आणि आयटीआयचा यापैकी एक कोर्स... ...

"आता शरद पवारच अजित पवारांसोबत जातील असं वाटू लागलंय’’, या नेत्याने केला दावा     - Marathi News | "Now it seems that Sharad Pawar will go with Ajit Pawar," Bachchu Kadu claimed. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता शरद पवारच अजित पवारांसोबत जातील असं वाटू लागलंय’’, या नेत्याने केला दावा    

Bachchu Kadu News: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्येही तशी जवळीक दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शरद पवारच अजित पवारांसोबत जातील असं वाटू लागलंय, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. ...