लसींची आयात करण्याची परवानगी राज्याने मागितली तर ती मिळायला हवी. कारण महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्या ५ कोटी ७१ लाख असून १२ कोटी लसींची गरज आहे. ...
कोरोना मार्च २०२० पासून सुरू आहे. कोविड रुग्णांवर नेमका कोणता उपचार करावा, याचे निदान डॉक्टरांना देखील लागत नाही. मात्र, कोरोना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले की बरे होतात, असा सुरात सूर मिसळला. आता अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णां ...
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कोरोनाने मृत्युसंख्या वाढत असल्याने मृतदेहांचे अंत्यविधी करण्यासाठी नियोजन कोलमडले आहे. परिणामी महापालिका प्रशासनाने कोविड ... ...
भंडारा जिल्ह्यात १६ जानेवारी२०२१ पासुन कोविड लसीकरणास सुरुवात झालेली असून आजपर्यत १५५०३९ लोकांना प्रथम डोज व २७३३७ लोकांना दुसरा डोज देण्यात आलेला आहे. त्यापैकी प्रथमत: कोविड आजाराशी लढा देणाऱ्या १०१५० हेल्थ केअर वर्कर यांना प्रथम डोज देण्यात आल ...
भंडारा जिल्ह्यात काेराेनाचे तांडव सुरू आहे. दरराेज मृतांचा आकडा वाढत आहे. भंडारा शहरालगतच्या गिराेला स्मशानभूमीत दरराेज चिता धगधगत आहे. एक अंत्यसंस्कार उरकत नाही तर दुसरा तयार असताे. दिवसभर अंत्यसंस्कार सुरू असतात. माेजक्या आप्त स्वकीयांच्या उपस्थिती ...
दररोज दीड हजारांच्या आसपास नवे रुग्ण डिटेक्ट होत आहे. त्या तुलनेत बेडची संख्या नसल्याने चंद्रपुरातील सर्व शासकीय रुग्णालयांतील व खासगी कोविड सेंटरमधील बेड फुल्ल झाले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा भासत आहे. त्यामुळे ...
जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच समोर असणारे पोलीस बांधव लसीकरणातही समोर आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ४ हजार २२६ अधिकारी व पोलिसांनी लस घेतली. एक हजार ७९५ पोलिसांचा दुसरा डोसही पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ...
जिल्ह्यात दिवसेंदिवस काेराेनाचा संसर्ग वाढत आहे. शुक्रवारी ४९७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नाेंद करण्यात आली तर १५ काेराेनाबाधितांनी जीव गमावला. उपचार घेणाऱ्या २८३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आता ४ हजार ८२ ...
जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड वाढविणे आवश्यक असल्याचे सांगून त्यासाठी आवश्यक ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प तातडीने बसवून पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. सिरोंचा, देसाईगंज अशा ठिकाणी तातडीने ऑक्सिजन बेड्स वाढवावित असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यातील ...