अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मार्फत आत मध्ये टेस्ट करण्यासाठी आल्याचा निरोप पाठवला. काही मिनिटातच निरोप घेऊन गेलेला पोलीस अधिकारी बाहेर आला. त्याने आता टेस्ट होणार नाही, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले त्यामुळे ते त्यांच्या पथकासह निघून गेले. ...
Coronavirus in Nagpur नागपूर जिल्ह्यात शनिवारी ७९९९ पॉझिटिव्ह आढळून आले तर ८२ जणांचा मृत्यू झाला. मागील चार दिवसांत सर्वाधिक बाधितांचा उच्चांक गाठला आहे. ...
CBI team wearing PPE kit at former Home Minister Anil Deshmukh house: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा, तब्बल १० तास चौकशी : सर्वत्र खळबळ ...
Amravati news oranges यंदाच्या बदललेल्या वातावरणामुळे संत्र्याच्या आंबिया बहराच्या फळगळीमध्ये वाढ झाली आहे. नैसर्गिकपणे होणाऱ्या १५ टक्क्यांपेक्षा ही गळती अधिक असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. ...
डीएसपी संजय पूजलवार यांनी सांगितल्यानुसार, 7 जणांनी सॅनिटायझर पिल्याची घटना समोर आली आहे. यानंतर त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
Amravati news जुना धामणगावच्या एका गरीब कुटुंबातील भाजीविक्रेत्याच्या मुलीने अथक परिश्रम व अखंड शैक्षणिक प्रवास करीत थेट अमेरिकेत पाऊल ठेवले आहे. आज ती वॉशिंग्टनमध्ये अधिकारी बनली आहे. ...