लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दारूच्या नशेत धरली पोलिसाची कॉलर; नवले ब्रिजजवळील घटना, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Drunk man grabs police collar incident near Navale Bridge video goes viral... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूच्या नशेत धरली पोलिसाची कॉलर; नवले ब्रिजजवळील घटना, व्हिडिओ व्हायरल...

मद्यप्राशन करून तरुणाकडून वाहतूक पोलिसांसोबत हुल्लडबाजी केल्याचे दिसून आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ...

खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग - Marathi News | Sensational incident in Khed taluka! Villagers set fire to the tractor in front of the house of the murderer, also set fire to the house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग

गावात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर गाव शांत बसणार नाही, ग्रामस्थांची भूमिका ...

पत्नीचे अनैतिक संबंध; व्याजाच्या पैशाचा तगादा, मनस्ताप होऊन पतीने स्वतःला संपवले - Marathi News | Wife's immoral relationship Husband commits suicide due to pressure from interest money anguish | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचे अनैतिक संबंध; व्याजाच्या पैशाचा तगादा, मनस्ताप होऊन पतीने स्वतःला संपवले

ज्या व्यक्तीसोबत पत्नीचे अनैतिक संबंध निर्माण झाले, त्याचाकडूनच घेतले होते व्याजाने पैसे ...

मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून...; मंत्र्यांचा दावा खोडत धनंजय मुंडेंनी प्रकृतीबाबत केला खुलासा - Marathi News | The illness I suffered from is not paralysis ncp Dhananjay Munde clarifies about his health dismissing the babasaheb patil claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून...; मंत्र्यांचा दावा खोडत धनंजय मुंडेंनी प्रकृतीबाबत केला खुलासा

धनंजय मुंडे यांनी बाबासाहेब पाटील यांचा दावा खोडत पुन्हा एकदा आपल्या आजारपणाबाबत खुलासा केला आहे. ...

राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला? - Marathi News | Most transfers in the agriculture department in Maharashtra are now free from ministers, who has the right to make transfers now? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?

कृषी विभागात सध्या  विविध संवर्गत सुमारे २७ हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. यापूर्वी या विभागात बदल्यांच्या अधिकारांचे शासन स्तरावर केंद्रीकरण झाले होते. ...

छत्रपती संभाजीनगरात डिफेन्स पार्कसाठी  संरक्षणमंत्री अनुकूल, दिल्लीत बैठक घेणार - Marathi News | Defence Minister in favour of Defence Park in Chhatrapati Sambhaji Nagar, will hold a meeting in Delhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात डिफेन्स पार्कसाठी  संरक्षणमंत्री अनुकूल, दिल्लीत बैठक घेणार

‘सीएमआयए’तर्फे आयोजित ‘मराठवाडा : आत्मनिर्भर भारताची रक्षणभूमी’ या उपक्रमांतर्गत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ...

सोयाबीन खरेदीचा ‘एमपी पॅटर्न’, २४ तासांत हातात पैसे; अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन - Marathi News | 'MP pattern' of soybean purchase, money in hand within 24 hours; Committee formed to study | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोयाबीन खरेदीचा ‘एमपी पॅटर्न’, २४ तासांत हातात पैसे; अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन

Soybean Market News : मध्य प्रदेशात तेथील वखार महामंडळ ही खरेदी व साठवणूक करते, तर छत्तीसगडमध्ये गावपातळीवरील कार्यकारी सोसायट्या खरेदी करतात. ...

छत्रपती संभाजीनगर: एम.फिल. धारक प्राध्यापक रडारवर, पात्रता कागदपत्रांची होणार तपासणी - Marathi News | Got a professor's job with a bogus M.Phil degree In Chhatrapati Sambhajinagar, education department checks the qualifications of all professors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एम.फिल. धारक प्राध्यापक रडारवर, पात्रता कागदपत्रांची होणार तपासणी

Chhatrapati Sambhajinagar: बोगस पदव्या प्रकरणामुळे उच्च शिक्षण सहसंचालकांनी महाविद्यालयांकडून माहिती मागवली. ...

“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका? - Marathi News | anjali damania criticized sunil tatkare over amit shah tour at raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?

Anjali Damania: अलीकडेच अमित शाह रायगड दौऱ्यावर आले होते, तेव्हा सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले होते. ...